Phra 1993 कलम ९ : आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य न ठरणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ९ :
आयोगाचे कामकाज, रिक्त जागा इत्यादीमुळे विधिग्राह्य न ठरणे :
आयोगाची कोणतीही कृती किंवा कार्यवाही केवळ आयोगात कोणतेही पद रिक्त आहे किंवा आयोगाच्या घटनेमध्ये दोष आहे, या कारणावरुन प्रश्नास्पद किंवा विधिग्राह्य ठरणार नाही.

Leave a Reply