Phra 1993 कलम ८ : १.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ८ :
१.(सभाध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती :
सभाध्यक्ष आणि सदस्यांना प्रदेय असलेले वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती या विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील :
परंतु, सभाध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन व भत्ते सेवेच्या इतर अटी व शर्ती यांमध्ये त्याच्या, नेमणुकीनंतर त्याला बाधक होईल, असा बदल करण्यात येणार नाही.)
——–
१. २००६ चा अधित्रनयम क्रमांक ४३ याच्या कलम ७ अन्वये मूळ कलमा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply