Ndps act कलम २८ : अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २८ :
अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा :
जो कोणी या प्रकरणान्वये शिक्षा करण्यास योग्य असा कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा असा अपराध घडण्यास कारणीभूत होईल आणि अशा प्रयत्नता अपराध घडून येईल अशी कोणतीही कृती करील तो अशा अपराधासाठी तरतूद करण्यात आलेली शिक्षा होण्यास पात्र ठरेल.

Leave a Reply