Ndps act कलम २७ब : १.(कलम ८अ च्या उल्लंघनासाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २७ब :
१.(कलम ८अ च्या उल्लंघनासाठी शिक्षा :
जो कोणी कलम ८अ च्या तरतुदींचे उल्लंघन करेल त्याला तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षापर्यंत वाढविता येइल इत्यक्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र असेल.)
———
१. २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ च्या कलम १३ अन्वये समाविष्ट केले.

Leave a Reply