माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७८ :
अपराधांचे अन्वेषण करण्याचे अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी १.(पोलीस निरीक्षकाच्या ) दर्जापेक्षा कमी दर्जाच्या नसलेला कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाचे अन्वेषण करू शकेल.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३९ द्वारे सुधारणा.