IT Act 2000 कलम ७७ख(ब) : १.(तीन वर्षे कारावास असलेले अपराध जामीनपात्र असणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७७ख(ब) :
१.(तीन वर्षे कारावास असलेले अपराध जामीनपात्र असणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७८ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, तीन वर्षे व त्याहून अधिक वर्षे कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध, दखलपात्र असतील आणि तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध, जामीनपात्र असतील.)
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३८ द्वारे कलम ७७ सुधारणा.

Leave a Reply