माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ४५ :
उर्वरित शास्ती :
जो कोणी या अधिनियमाखाली करण्यात आलेले कोणतेही १.(नियम, विनियम, निर्देश किंवा आदेश) यांचे उल्लंघन करील व त्यासाठी कोणत्याही स्वतंत्र शास्तीची तरतूद करण्यात आली नसेल, तर अशा उल्लंघनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला २.(भरपाई व्यतिरिक्त एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसलेला दंड, जो निम्नलिखित पेक्षा जास्त नसेल –
(a)क)(अ) मध्यस्थ, कंपनी किंवा निगमित संस्थेकडून दहा लाख रुपये; किंवा
(b)ख)(ब) इतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत एक लाख रुपये) भरपाई देण्यास तो जबाबदार असेल.
——–
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (नियम किंवा विनियम) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (पंचवीस हजार रूपयांपेक्षा अधिक नसेल) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.