माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ४०क :
१.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या वर्गणीदाराची कर्तव्ये :
इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या बाबतीत, वर्गणीदार, विहित करण्यात येतील अशी कर्तव्ये पार पाडील.)
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १९ द्वारे दाखल केले.