Ipc कलम ९६ : खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टी (कृती) :

भारतीय दंड संहिता १८६०
खाजगीरीत्या बचाव करण्याच्या हक्काविषयी :
कलम ९६ :
खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टी (कृती) :
(See section 34 of BNS 2023)
खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क बजाविण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट (कृती) अपराध होत नाही.

Leave a Reply