Ipc कलम ८२ : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ८२ :
सात वर्षे वयाखालील बालकाची कृती :
(See section 20 of BNS 2023)
सात वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही.

Leave a Reply