Site icon Ajinkya Innovations

Ipc कलम ५ : विवक्षित कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५ :
१.(विवक्षित कायद्यांवर या संहितेचा (अधिनियमाचा) परिणाम होणार नाही :
(See section 1(6) of BNS 2023)
भारत सरकारच्या सेवेमधील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक अगर वायुसैनिक यांच्या संदर्भात दोन महत्वाचे गुन्हे बंडाळी आणि पळून जाणे असे आहेत त्याकरिता स्वतंत्र त्यांचे कायदे आहेत; तसेच विशेष किंवा स्थानिक कायद्याच्या तरतुदींवर या संहितेत (भारतीय दंड संहिता १८६०) अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे (भारतीय दंड संहिता १८६०) परिणाम होणार नाही.
——–
१. अ्रनुकूलन आदेश १९५० याद्वारे मूळ कलमाएवजी घातले.

Exit mobile version