भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १९ :
सेवा संविदांच्या फौजदारीपात्र (आपराधिक) भंगाविषयी :
कलम ४९० :
(जलप्रवासात किंवा प्रवासात असताना केलेला सेवा-संविदेचा भंग) :
कर्मचाऱ्यांचा संविदाभंग (निरसन) अधिनियम १९२५ (१९२५ चा ३) कलम २ व अनुसूची याद्वारे निरसित.