Ipc कलम ४७० : बनावट दस्तऐवज :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४७० :
बनावट दस्तऐवज :
(See section 340(1) of BNS 2023)
जो दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) संपूर्णत: किंवा अंशत: बनावटीकरण करुन केलेला असेल तो दस्तऐवज बनावट दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख ) होय.
——-
१.सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे मूळ मजकुराऐवजी १७-१०-२००० पासून घातला.

Leave a Reply