भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४४६ :
रात्रीच्या वेळी घरफोडी (गृह-भेदन)करणे :
(See section 331 of BNS 2023)
जो कोणी सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी घरफोडी (गृह-भेदन) करतो तो रात्रीच्या वेळी घरफोडी (गृह-भेदन) करतो असे म्हटले जाते.