Ipc कलम ४४४ : रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण करणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४४४ :
रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण करणे:
(See section 331 of BNS 2023)
जो कोणी सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी चोरटे गृह-अतिक्रमण करील त्याने रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण केले असे म्हटले जाते.

Leave a Reply