Ipc कलम ४०६ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४०६ :
फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाबद्दल शिक्षा :
(See section 316(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फौजदारीपात्र न्यासभंग.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या संपत्तिबाबत न्यासभंग करण्यात आला तिचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी फौजदारीपात्र न्यासभंग करील त्याला, तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply