Ipc कलम ३०६ : आत्महत्येस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०६ :
आत्महत्येस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:
(See section 108 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आत्महत्या करण्यास अपप्रेरणा देणे.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जर कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या केली तर, ज्या कोणी अशी आत्महत्या करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) दिली असेल त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply