Hsa act 1956 कलम ९ : अनुसूचीतील वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम ९ :
अनुसूचीतील वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम :
अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या वारसदारांपैकी १ ल्या वर्गामध्ये समाविष्ट असलेल्या वारसदारांना एकसमयावच्छेदेकरुन संपत्ती मिळेल आणि अन्य सर्व वारसदार वर्जित होतील; २ ऱ्या वर्गामधील पहिल्या नोंदीत समाविष्ट असलेल्यांना दुसऱ्या नोंदीतील वारसदारांपेक्षा अधिमान दिला जाईल; दुसऱ्या नोंदीमध्ये समाविष्ट असलेल्यां वारसदारांना तिसऱ्या नोंदीतील वारसदारांपेक्षा अधिमान दिला जाईल; आणि याप्रमाणे पुढे तो अनुक्रमे दिला जाईल.

Leave a Reply