Hma 1955 कलम २१ : १९०८ चा अधिनियम ५ लागू करणे :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २१ :
१९०८ चा अधिनियम ५ लागू करणे :
या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या अन्य उपबंधांच्या आणि उच्च न्यायालय याबाबत करील अशा नियमांच्या अधीनतेने या अधिनियमाखालील सर्व कार्यवाही, होईल तेथवर, दिवाणी प्रक्रिया १९०८ (१९०८ चा ५) याद्वारे विनियमित होईल.

Leave a Reply