अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
दूसरी अनुसूची :
(कलम ९७ पहा)
१. अन्नभेसळ प्रतिबंधक अधिनियम १९५४ (१९५४ चा ३७)
२. फळ उत्पादने आदेश १९५५
३. मांसयुक्त अन्नपदार्थाची उत्पादने आदेश १९७३
४. वनस्पति तेल उत्पादने (नियंत्रण) आदेश १९४७
५. खाद्य तेल वेष्टण (पैकेजिंग) (विनियमन) आदेश १९९८
६. विद्रावक अर्कीत तेल, तेल काढलेली भरड आणि खाद्यपीठ (नियंत्रण) आदेश १९६७
७. दुध आणि दुधाचे पदार्थ आदेश १९९२
८. आवश्यक वस्तु अधिनियम, १९५५ (१९५५ चा १०) या अन्वये अन्नपदार्थाच्या बाबतीत काढलेले इतर कोणतेही आदेश.