अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९५ :
राज्य सरकारद्वारा पुरस्कार :
राज्य सरकार, अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्तास, ज्या व्यक्तीने गुन्ह्याचा शोध घेण्यास मदत केली आहे किंवा गुन्हेगाराला पकडण्यास मदत कली आहे अशा व्यक्तीस राज्य सरकारने वेगळ्या काढलेल्या निधीतून व विहित केलेल्या पद्धतीनुसार पुरस्कार देण्याचे अधिकार देऊ शकेल.