अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ८९ :
या अधिनियमाचा अन्नाशी (खाद्याशी) संबंधित इतर सर्व कायद्यांवर प्रभाव असणे :
त्या त्याकाळी अस्तित्वात असलेल्या इतर कायद्यांमध्ये बाबी विसंगत असल्या तरी किंवा कोणतेही दस्तऐवज या अधिनियमाव्यतिरिक्त इतर कायद्याप्रमाणे प्रभावी असले तरी, या अधिनियामतील तरतुदी त्यावर प्रभावी असतील.