Fssai कलम ८६ : केन्द्र सरकाचे राज्य सरकारला निदेश देण्याचे अधिकार (शक्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ८६ :
केन्द्र सरकाचे राज्य सरकारला निदेश देण्याचे अधिकार (शक्ती) :
केन्द्र सरकार त्याला आवश्यक वाटेल तेव्हा या अधिनियमाखाली असलेल्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदी कार्यान्वित करण्यासाठी राज्यसरकारला मार्गदर्शक सूचना देईल व राज्य सरकार अशा सूचनांचे पालन करेल.

Leave a Reply