Fssai कलम २ : नियंत्रणाच्या योग्यतेबाबत (उपयुक्ततेबाबत) संघराज्याची घोषणा :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २ :
नियंत्रणाच्या योग्यतेबाबत (उपयुक्ततेबाबत) संघराज्याची घोषणा :
जनहिताच्या दृष्टीकोनातून अन्न उद्योगावर संघराज्याने आपल्या अधिपत्यात नियंत्रण करणे उपयुक्त आहे, अशी घोषणा केली जात आहे.

Leave a Reply