सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १३क :
१.(जप्तीचा अधिकार :
जर, राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या कोणत्याही पालीस अधिकाऱ्यास, कलम ४क च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे किंवा करण्यात येत आहे वाटण्यास कारण असेल तर, त्याला हुक्का बार साठीची साधने किंवा वापरलेले कोणतेही पदार्थ किंवा साहित्य जप्त करता येईल.)
——–
१. २०१८ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ५ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
