Child labour act कलम ४ : अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ४ :
अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार :
केन्द्र सरकार, तसा आपला उद्देश असल्याबाबत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कमीत कमी तीन महिन्यांची नोटीस देऊन, तथाच अधिसूचनेद्वारे १.(अनुसूचीमध्ये कोणताही धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रिया जादा दाखल करु शकेल) आणि तद्नंतर ही अनुसूची तद्नुसार सुधारित केली असल्याचे मानण्यात येईल.
——
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ७ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply