Child labour act कलम २० : कायद्याच्या विवक्षित अन्य तरतुदींना आडकाठी नसणे :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम २० :
कायद्याच्या विवक्षित अन्य तरतुदींना आडकाठी नसणे :
कलम १५ मध्ये अंतर्भूत असणाऱ्या तरतुदींच्या अधीनतेने, या अधिनियमाच्या तरतुददी आणि त्याखाली केलेले नियम हे, कारखाना अधिनियम १९४८ (१९४८ चा ६३), मळे कामगार अधिनियम १९५१ (१९५१ चा ६९), आणि खाण अधिनियम १९५२ (१९५२ चा ३५) यांच्या तरतुदींना न्यूनकारी नसतील तर, त्यात भर घालणारे असतील.

Leave a Reply