बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १७ख(ब) :
१.(निरीक्षण आणि देखरेख करणे :
समुचित शासन, ज्या ठिकाणी बालकांचा रोजगार प्रतिबंधित आहे आणि धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रिया अशा अंतराने केल्या जातात, जे ते ठिक समजतिल, वेळोवेळी निरीक्षण करणे किंवा करवून घेणे या करीता या अधिनियमाच्या तरतुदींशी संबंधित बाबींवर देखरेख करेल.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २० द्वारा समाविष्ट केले.