बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १४ग(क) :
१.(सुटका केलेल्या बालकाचे किंवा किशोराचे पुनर्वसन :
या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करुन कामावर नियुक्त असलेल्या आणि त्यातून सुटका केलेल्या अशा बालक किंवा किशोराचे त्याकाळी प्रवृत्त असलेल्या कायद्यानुसार पुनर्वसन केले जाईल.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १९ द्वारा समाविष्ट केले.