बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १४क :
१.(गुन्हे दखलपात्र असणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये काहीही असले तरी, नियोक्त्याने केलेला आणि कलम ३ किंवा कलम ३क अधीन कोणताही अपराध दखलपात्र असेल.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १९ द्वारा समाविष्ट केले.