Child labour act अनुसूची : १.(कलम ३ पहा) :

बाल कामगार अधिनियम १९८६
अनुसूची :
१.(कलम ३ पहा) :
१) खान
२) ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके
३) धोकादायक प्रक्रिया
स्पष्टीकरण :
या अनुसूचीच्या प्रयोजनासाठी, धोकादायक प्रक्रिया चा अर्थ कारखाना अधिनियम १९४८ च्या खंड (गख) मध्ये जो आहे तोच असेल.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २२ द्वारा अनुसूची ऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply