Bns 2023 कलम १७५ : निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७५ : निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन : कलम : १७५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन. शिक्षा : द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र शमनीय / अशमनीय : अशमनीय. कोणत्या नायालयात विचारणीय…

Continue ReadingBns 2023 कलम १७५ : निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन :

Bns 2023 कलम १७४ : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याबद्दल किंवा तोतयागिरी करण्याबद्दल शिक्षा :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७४ : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याबद्दल किंवा तोतयागिरी करण्याबद्दल शिक्षा : कलम : १७४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे. शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र…

Continue ReadingBns 2023 कलम १७४ : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याबद्दल किंवा तोतयागिरी करण्याबद्दल शिक्षा :

Bns 2023 कलम १७३ : लाचलुचपती बद्दल शिक्षा :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७३ : लाचलुचपती बद्दल शिक्षा : कलम : १७३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लाचलुचपत. शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, सरबराईच्याच स्वरुपात केली असेल तर फक्त द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :…

Continue ReadingBns 2023 कलम १७३ : लाचलुचपती बद्दल शिक्षा :

Bns 2023 कलम १७२ : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७२ : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे : जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मग ती हयात असो वा मृत असो - किंवा कल्पित नावाने निवडणुकीमध्ये मतपत्रिका मागतो किंवा मतदान करतो अगर अशा निवडणुकीत एकदा मतदान केले असता जो त्याच निवडणुकीत स्वत:च्या…

Continue ReadingBns 2023 कलम १७२ : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे :

Bns 2023 कलम १७१ : निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७१ : निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे : १) कोणत्याही निवडणूकविषयक हक्काच्या मुक्त वापरास जो कोणी इच्छापूर्वक अडथळा करील किंवा अडथळा करण्याचा प्रयत्न करील, तर त्याने निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा अपराध केला असे होते. २) पोटकलम (१) च्या उपबंधांच्या (तरतुदींच्या) व्यापकतेला…

Continue ReadingBns 2023 कलम १७१ : निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे :

Bns 2023 कलम १७० : लाचलुचपत :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७० : लाचलुचपत : १) जो कोणी - एक) कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही निवडणूकविषयक हक्क वापरण्यासाठी तिला किंवा अन्य कोणाही व्यक्तीला प्रवृत्त करण्याच्या अथवा असा कोणताही हक्क वापरण्याबद्दल कोणत्याही व्यक्तीला बक्षिसी देण्याच्या हेतूने लाच देतो. अथवा, दोन) असा कोणताही हक्क वापरण्याबद्दल…

Continue ReadingBns 2023 कलम १७० : लाचलुचपत :

Bns 2023 कलम १६९ : उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या :

भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण ९ : निवडणुकीसंबंधीच्या अपराधांविषयी : कलम १६९ : उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी - (a) क) उमेदवार याचा अर्थ ज्या व्यक्तीस कोणत्याही निवडणुकीतील उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे ती व्यक्ती असा आहे. (b) ख) निवडणूकविषयक…

Continue ReadingBns 2023 कलम १६९ : उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या :

Bns 2023 कलम १६८ : भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी (गणवेष) परिधान करणे अथवा तसे ओळखचिन्ह जवळ बाळगणे:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६८ : भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी (गणवेष) परिधान करणे अथवा तसे ओळखचिन्ह जवळ बाळगणे: कलम : १६८ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : आपण भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक आहोत असा समज व्हावा म्हणून असा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक…

Continue ReadingBns 2023 कलम १६८ : भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी (गणवेष) परिधान करणे अथवा तसे ओळखचिन्ह जवळ बाळगणे:

Bns 2023 कलम १६७ : विवक्षित अधिनियमांना (कायद्यांना) अधीन असलेल्या व्यक्ती:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६७ : विवक्षित अधिनियमांना (कायद्यांना) अधीन असलेल्या व्यक्ती: भूसेना अधिनियम १९५० (सन १९५० चा ४६), भारतीय नौसेना अधिनियम १९३४ (सन १९३४ चा ४) आता नौसेना अधिनियम १९५७ (१९५७ चा ६२)), वायुसेना अधिनियम सन १९५० (सन १९५० चा ४) यास अधीन…

Continue ReadingBns 2023 कलम १६७ : विवक्षित अधिनियमांना (कायद्यांना) अधीन असलेल्या व्यक्ती:

Bns 2023 कलम १६६ : भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६६ : भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे: कलम : १६६ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला शिरजोरीने कृत्य करण्यास अपप्रेरणा देणे - परिणामी अपराध घडल्यास. शिक्षा : दोन वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड…

Continue ReadingBns 2023 कलम १६६ : भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:

Bns 2023 कलम १६५ : व्यापारी जलयानावर नौकाधिपतीच्या हयगयीमुळे पलायित (पळालेला) इसम (व्यक्ती) लपून राहणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६५ : व्यापारी जलयानावर नौकाधिपतीच्या हयगयीमुळे पलायित (पळालेला) इसम (व्यक्ती) लपून राहणे : कलम : १६५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : व्यापारी जलयानाववर त्याच्या नौकाधिपतीच्या अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला आसरा देणे. शिक्षा : ३००० रुपये द्रव्यदंड . दखलपात्र /…

Continue ReadingBns 2023 कलम १६५ : व्यापारी जलयानावर नौकाधिपतीच्या हयगयीमुळे पलायित (पळालेला) इसम (व्यक्ती) लपून राहणे :

Bns 2023 कलम १६४ : पलायिताला (पळून आलेल्यास) आसरा देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६४ : पलायिताला (पळून आलेल्यास) आसरा देणे : कलम : १६४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : पळून आलेल्यास आसरा देणे शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र शमनीय…

Continue ReadingBns 2023 कलम १६४ : पलायिताला (पळून आलेल्यास) आसरा देणे :

Bns 2023 कलम १६३ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६३ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे : कलम : १६३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा देणे. शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड…

Continue ReadingBns 2023 कलम १६३ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

Bns 2023 कलम १६२ : असा हमला करण्याचे अपप्रेरण (चिथावणी) परिणामी हमला घडून आल्यास:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६२ : असा हमला करण्याचे अपप्रेरण (चिथावणी) परिणामी हमला घडून आल्यास: कलम : १६२ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : असा हमला करण्यास अपप्रेरणा देणे - हमला घडून आल्यास. शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र…

Continue ReadingBns 2023 कलम १६२ : असा हमला करण्याचे अपप्रेरण (चिथावणी) परिणामी हमला घडून आल्यास:

Bns 2023 कलम १६१ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६१ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे : कलम : १६१ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्याचा वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना…

Continue ReadingBns 2023 कलम १६१ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

Bns 2023 कलम १६० : लष्करी बंडाची अपप्रेरण (चिथावणी) – त्याच्या परिणामी बंड घडून आल्यास:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १६० : लष्करी बंडाची अपप्रेरण (चिथावणी) - त्याच्या परिणामी बंड घडून आल्यास: कलम : १६० अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लष्करी बंडाचे अपप्रेरण - त्याच्या परिणामी लष्करी बंड घडून आल्यास. शिक्षा : मृत्यू किंवा आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास…

Continue ReadingBns 2023 कलम १६० : लष्करी बंडाची अपप्रेरण (चिथावणी) – त्याच्या परिणामी बंड घडून आल्यास:

Bns 2023 कलम १५९ : लष्करी बंडास अपप्रेरणा (चिथावणी) देणे, अथवा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक यांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण ८ : भूसेना, नौसेना आणि वायूसेना यासंबंधीच्या अपराधाविषयी : कलम १५९ : लष्करी बंडास अपप्रेरणा (चिथावणी) देणे, अथवा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक यांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे : कलम : १५९ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लष्करी बंडास…

Continue ReadingBns 2023 कलम १५९ : लष्करी बंडास अपप्रेरणा (चिथावणी) देणे, अथवा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक यांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे :

Bns 2023 कलम १५८ : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सोडवणे किंवा आसरा देणे:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५८ : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सोडवणे किंवा आसरा देणे: कलम : १५८ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे सोडवणे किंवा आसरा देणे, अथवा अशा कैद्याला पुन्हा गिरफ्तार…

Continue ReadingBns 2023 कलम १५८ : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सोडवणे किंवा आसरा देणे:

Bns 2023 कलम १५७ : लोकसेवकाने हयगयीने अशा कैद्याला पळून जाऊ देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५७ : लोकसेवकाने हयगयीने अशा कैद्याला पळून जाऊ देणे : कलम : १५७ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाने हयगयीने आपल्या हवालतीतील राजकैद्याला किंवा युद्धकैद्याला पळून जाऊ देणे. शिक्षा : ३ वर्षाचा साधा कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र :…

Continue ReadingBns 2023 कलम १५७ : लोकसेवकाने हयगयीने अशा कैद्याला पळून जाऊ देणे :

Bns 2023 कलम १५६ : राजकैद्याला अगर युध्दकैद्याला पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५६ : राजकैद्याला अगर युध्दकैद्याला पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा देणे : कलम : १५६ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाने आपल्या हवालतीतील राजकैदद्याला किंवा युद्धकैद्यला पळून जाण्यास इच्छापूर्वक मुभा देणे. शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व…

Continue ReadingBns 2023 कलम १५६ : राजकैद्याला अगर युध्दकैद्याला पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा देणे :