Constitution अनुच्छेद ३३२ : राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३३२ : राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे : १) अनुसूचित जाती व १.(आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमधील अनुसूचित जनजाती खेरीजकरून) अनुसूचित जनजाती यांच्याकरिता २.(*) प्रत्येक राज्याच्या विधानसभेत जागा राखून ठेवल्या जातील. (२) आसाम राज्याच्या विधानसभेत…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३३२ : राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे :

Constitution अनुच्छेद ३३१ : लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३३१ : लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व : अनुच्छेद ८१ मध्ये काहीही असले तरी, जर आंग्लभारतीय समाजाला लोकसभेत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही, असे राष्ट्रपतीेचे मत असेल तर, त्याला त्या समाजाचे जास्तीत जास्त दोन सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करता येतील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३३१ : लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व :

Constitution अनुच्छेद ३३० : लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग सोळा : विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी : अनुच्छेद ३३० : लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे : १) लोकसभेत,-- (क) अनुसुचित जातींसाठी ; १.((ख) आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमधील अनुसूचित जनजाती खेरीजकरून इतर अनुसूचित जनजातींसाठी ; आणि)…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३३० : लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे :

Constitution अनुच्छेद ३२९ : निवडणूकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२९ : निवडणूकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध : १.(या संविधानात काहीही असले तरी, २.(***)) --- (क) मतदारसंघाचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघांमध्ये जागांचे वाटप यासंबंधी अनुच्छेद ३२७ किंवा ३२८ अन्वये केलेल्या किंवा केल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२९ : निवडणूकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध :

Constitution अनुच्छेद ३२८ : राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२८ : राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून आणि संसदेने त्यासंबंधात तरतूद केली नसेल तेवढ्या मर्यादेपर्यंत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकांबाबत सर्व बाबींविषयी किंवा बाबींसंबंधात तसेच मतदार याद्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२८ : राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार :

Constitution अनुच्छेद ३२७ : संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२७ : संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकांबाबतच्या सर्व बाबींविषयी किंवा बाबींसंबंधात, तसेच मतदार याद्या तयार करणे, निवडणूक क्षेत्रांचे परिसीमन करणे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२७ : संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार :

Constitution अनुच्छेद ३२६ : लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२६ : लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे : लोकसभेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका, प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतील, म्हणजे जी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये त्यासंबंधात…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२६ : लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे :

Constitution अनुच्छेद ३२५ : कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२५ : कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही : संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या अथवा राज्य…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२५ : कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही :

Constitution अनुच्छेद ३२४ : निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित असणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग पंधरा : निवडणुका : अनुच्छेद ३२४ : निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित असणे : (१) या संविधानान्वये घेतल्या जाणाऱ्या संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाच्या सर्व निवडणुकांकरता मतदारयाद्या तयार करणे व त्या निवडणुकांचे आणि राष्ट्रपती व…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२४ : निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित असणे :

Constitution अनुच्छेद ३२३ख : अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२३-ख : अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे : (१) खंड (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या ज्या बाबींच्या संबंधात कायदे करण्याचा समुचित विधानमंडळाला अधिकार असेल त्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबीच्या संबंधातील कोणतेही विवाद, तक्रारी किंवा अपराध यांचा न्यायाधिकरणांकडून अभिनिर्णय किंवा न्यायचौकशी व्हावी,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२३ख : अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे :

Constitution अनुच्छेद ३२३क : प्रशासकीय न्यायाधिकरणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(भाग चौदा-क : न्यायाधिकरणे : अनुच्छेद ३२३-क : प्रशासकीय न्यायाधिकरणे : (१) संघराज्याच्या अथवा भारताच्या राज्यक्षेत्रातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही राज्याच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकाऱ्याच्या अथवा शासनाच्या मालकीच्या किंवा त्याने नियंत्रित केलेल्या कोणत्याही निगमाच्या कारभारासंबंधातील लोकसेवा व…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२३क : प्रशासकीय न्यायाधिकरणे :

Constitution अनुच्छेद ३२३ : लोकसेवा आयोगांचे अहवाल :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२३ : लोकसेवा आयोगांचे अहवाल : (१) दरवर्षी राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचा अहवाल सादर करणे, हे त्या आयोगाचे कर्तव्य असेल आणि तो अहवाल मिळाल्यावर, आयोगाचा सल्ला ज्यांच्या बाबतीत स्वीकारला नव्हता अशी काही प्रकरणे असल्यास त्याबाबत, अशा अस्वीकृतीची…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२३ : लोकसेवा आयोगांचे अहवाल :

Constitution अनुच्छेद ३२२ : लोकसेवा आयोगांचा खर्च :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२२ : लोकसेवा आयोगांचा खर्च : संघ किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा खर्च, आयोगाच्या सदस्यांना किंवा कर्मचारीवर्गाला अथवा त्यांच्यासंबंधात द्यावयाचे कोणतेही वेतन, भत्ते व पेन्शने धरूनभारताच्या एकत्रित निधीवर, किंवा यथास्थिति, राज्याच्या एकत्रित निधीवर भारित केला जाईल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२२ : लोकसेवा आयोगांचा खर्च :

Constitution अनुच्छेद ३२१ : लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२१ : लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार : संसदेने, किंवा यथास्थिति, राज्य विधानमंडळाने केलेल्या अधिनियमाद्वारे, संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवांबाबतची आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा कायद्याद्वारे घटित झालेल्या अन्य निगम निकायाच्या किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या सेवांबाबतची संघ लोकसेवा आयोगाकडून…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२१ : लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार :

Constitution अनुच्छेद ३२० : लोक सेवा आयोगों के कृत्य ।

भारत का संविधान अनुच्छेद ३२० : लोक सेवा आयोगों के कृत्य । (१) संघराज्याच्या सेवांमध्ये आणि राज्याच्या सेवांमध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणे हे अनुक्रमे संघ आणि राज्य लोकसेवा आयोगांचे कर्तव्य असेल. (२) कोणत्याही दोन किंवा अधिक राज्यांनी तशी विनंती केल्यास, ज्यांच्याकरता विशेष अर्हता असलेले उमेदवार…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२० : लोक सेवा आयोगों के कृत्य ।

Constitution अनुच्छेद ३२० : लोकसेवा आयोगांची कार्ये :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२० : लोकसेवा आयोगांची कार्ये : (१) संघराज्याच्या सेवांमध्ये आणि राज्याच्या सेवांमध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणे हे अनुक्रमे संघ आणि राज्य लोकसेवा आयोगांचे कर्तव्य असेल. (२) कोणत्याही दोन किंवा अधिक राज्यांनी तशी विनंती केल्यास, ज्यांच्याकरता विशेष अर्हता असलेले उमेदवार…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३२० : लोकसेवा आयोगांची कार्ये :

Constitution अनुच्छेद ३१९ : आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१९ : आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई : पद धारण करणे समाप्त झाल्यावर-- (क) संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा, त्यानंतर भारत सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा एखाद्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली नोकरी करण्यास पात्र असणार नाही ;…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१९ : आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई :

Constitution अनुच्छेद ३१८ : आयोगाचा सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या सेवाशर्तीबाबत विनियम करण्याचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१८ : आयोगाचा सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या सेवाशर्तीबाबत विनियम करण्याचा अधिकार : संघ आयोगाच्या किंवा संयुक्त आयोगाच्या बाबतीत, राष्ट्रपतीला आणि राज्य आयोगाच्या बाबतीत, राज्याच्या राज्यपालाला १.(***) विनियमांद्वारे, (क) आयोगाच्या सदस्यांची संख्या आणि त्यांच्या सेवाशर्ती निर्धारित करता येतील ; आणि…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१८ : आयोगाचा सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या सेवाशर्तीबाबत विनियम करण्याचा अधिकार :

Constitution अनुच्छेद ३१७ : लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१७ : लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे : (१) खंड (३) च्या तरतुदींना अधीन राहून, लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा अन्य कोणताही सदस्य याच्या गैरवर्तणुकीची बाब, राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयार्थ सोपवल्यानंतर, त्या न्यायालयाने अनुच्छेद १४५ अन्वये…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१७ : लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे :

Constitution अनुच्छेद ३१६ : सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१६ : सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी : (१) लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि अन्य सदस्य हे, संघ आयोगाच्या किंवा संयुक्त आयोगाच्या बाबतीत, राष्ट्रपतीकडून आणि राज्य आयोगाच्या बाबतीत राज्याच्या राज्यपालाकडून १.(***) नियुक्त केले जातील : परंतु असे की, प्रत्येक लोकसेवा आयोगाच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३१६ : सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी :