JJ act 2015 कलम ३५ : बालकास सोपविणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३५ : बालकास सोपविणे : १) मातापिता किंवा पालक यांना त्यांच्या नियंत्रणापलीकडील शारीरिक, भावनिक किंवा सामाजिक कारणांमुळे, बालकाला सोपवावयाचे असेल तर ते त्या बालकास समिती समक्ष हजर करतील. २) ठरवून दिलेल्या चौकशी आणि समुपदेशाच्या कारवाईनंतर, समितीचे समाधना झाल्यावर, यथास्थिति, बालकाच्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३५ : बालकास सोपविणे :

JJ act 2015 कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा : ज्या व्यक्तीने कलम ३३ अन्वये अपराध केलेला आहे अशा व्यक्तीस सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची किंवा दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होइल.

Continue ReadingJJ act 2015 कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा :

JJ act 2015 कलम ३३ : अहवाल न दिल्याचा अपराध :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३३ : अहवाल न दिल्याचा अपराध : कलम ३२ अन्वये आवश्यक असलेल्या बालकाच्या संबंधातील कोणतीही माहिती, उक्त कलमात नमूद केलेल्या कालावधीत न दिल्यास, असे कृत अपराध मानले जाईल.

Continue ReadingJJ act 2015 कलम ३३ : अहवाल न दिल्याचा अपराध :

JJ act 2015 कलम ३२ : पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३२ : पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक : १) कोणत्याही व्यक्तीस किंवा पोलीस अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही संघटनेत किंवा रुग्णालयात किंवा प्रसूतीगृहात काम करणाऱ्या व्यक्तीस जे बालक हरवले आहे किंवा सोडून दिले आहे किंवा अनाथ असल्याचे दिसते आहे…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३२ : पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक :

JJ act 2015 कलम ३१ : समिती समक्ष हजर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ६ : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालका संबंधात प्रक्रिया : कलम ३१ : समिती समक्ष हजर करणे : १) ज्या बालकाचा देखभाल आणि संरक्षणाची गरज आहे, अशा बालकास खालीलपैकी कोणीही व्यक्ती बाल कल्याण समिती समक्ष हजर करु शकेल, अर्थात्…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३१ : समिती समक्ष हजर करणे :

JJ act 2015 कलम ३० : समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३० : समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या : बाल कल्याण समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील,- एक) त्यांच्या समक्ष हजर करण्यात आलेल्या बालकांची दखल घेणे आणि त्यांचा स्वीकार करणे; दोन) या अधिनियमान्वये बालकांच्या संरक्षण आणि कल्याणा संबंधित आणि त्यावर परिणाम करतील…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३० : समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या :

JJ act 2015 कलम २९ : समितीचे अधिकार :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २९ : समितीचे अधिकार : १) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या देखभाल, संरक्षण, उपचार, विकास आणि पूर्नवसनाबाबत तसेच अशा बालकांच्या प्राथमिक गरजा आणि संरक्षणाबाबतच्या प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार समितीला असतील. २) जर कोणत्याही विभागासाठी समितीचे गठण झालेले असल्यास, त्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम २९ : समितीचे अधिकार :

JJ act 2015 कलम २८ : समितीच्या संबंधात कार्यपद्धती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २८ : समितीच्या संबंधात कार्यपद्धती : १) समिती दर महिन्यातून किमान २० दिवस कार्यरत असेल आणि विहित केल्याप्रमाणे नियम आणि क्रियारीती अनुसार कामकाज करेल. २) कार्यरत बाल अभिरक्षा संस्थेच्या कारभाराची आणि बालकल्याणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी दिलेली भेट ही…

Continue ReadingJJ act 2015 कलम २८ : समितीच्या संबंधात कार्यपद्धती :

JJ act 2015 कलम २७ : बाल कल्याण समिती :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ५ : बाल कल्याण समिती : कलम २७ : बाल कल्याण समिती : १) राज्य सरकारकडून शासकीय राजपत्रात, अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करुन प्रत्येक जिल्ह्यासाठी या अधिनियमासाठी अभिरक्षेची किंवा संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांसंबंधात प्रदान केलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कर्तव्यपालनासाठी आवश्यकतेनुसार…

Continue ReadingJJ act 2015 कलम २७ : बाल कल्याण समिती :

JJ act 2015 कलम २६ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या व पलायन केलेल्या बालकाबाबत तरतूद :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २६ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या व पलायन केलेल्या बालकाबाबत तरतूद : १) त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कायद्याच्या विरुद्ध वागत असलेल्या आणि या अधिनियमानुसार त्याला सोपविण्यात आलेल्या कोणत्याही विशेष अभिगृहातून किंवा निरीक्षण केन्द्रातून किंवा…

Continue ReadingJJ act 2015 कलम २६ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या व पलायन केलेल्या बालकाबाबत तरतूद :

JJ act 2015 कलम २५ : प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष तरतूद :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २५ : प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष तरतूद : या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेले बालक याबाबत, हा अधिनियम अस्तित्वात आला त्यावेळी कोणत्याही मंडळासमोर किंवा न्यायालयासमोर प्रलंबित असलेले प्रकरण, हा अधिनियम अस्तित्वात…

Continue ReadingJJ act 2015 कलम २५ : प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष तरतूद :

JJ act 2015 कलम २४ : अपराधाच्या तपसातील पुराव्यांच्या आधारे अपात्रता दूर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २४ : अपराधाच्या तपसातील पुराव्यांच्या आधारे अपात्रता दूर करणे : १) त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात अपात्रतेबाबत काहीही नमूद असले तरी, ज्या बालकाने अपराध केला आहे आणि या अधिनियमाच्या तरतुदींनुसार त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे, अशा बालकास अपात्र ठरविले…

Continue ReadingJJ act 2015 कलम २४ : अपराधाच्या तपसातील पुराव्यांच्या आधारे अपात्रता दूर करणे :

JJ act 2015 कलम २३ : कायद्याचे उल्लंघन केलेले बालक आणि बालक नसलेल्या व्यक्तीविरुद्ध संयुक्त कार्यवाही करता येणार नाही :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २३ : कायद्याचे उल्लंघन केलेले बालक आणि बालक नसलेल्या व्यक्तीविरुद्ध संयुक्त कार्यवाही करता येणार नाही : १) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) च्या कलम २२३ मध्ये किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कायद्याचे…

Continue ReadingJJ act 2015 कलम २३ : कायद्याचे उल्लंघन केलेले बालक आणि बालक नसलेल्या व्यक्तीविरुद्ध संयुक्त कार्यवाही करता येणार नाही :

JJ act 2015 कलम २२ : फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण ८ अन्वये कार्यवाही बालकाविरुद्ध लागू होणार नाही :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २२ : फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण ८ अन्वये कार्यवाही बालकाविरुद्ध लागू होणार नाही : फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) किंवा त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अधिनियमात काहीही नमूद केलेले असले तरी, कोणत्याही बालकाविरुद्ध उक्त संहितेच्या प्रकरण…

Continue ReadingJJ act 2015 कलम २२ : फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण ८ अन्वये कार्यवाही बालकाविरुद्ध लागू होणार नाही :

JJ act 2015 कलम २१ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत देता येणार नाही असा आदेश :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २१ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत देता येणार नाही असा आदेश : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत या अधिनियमान्वये किंवा भारतीय दंड संहिता किंवा त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमान्वये मृत्युदंड किंवा मुक्ततेची शक्यता नाही, अशा जन्मठेपेचा आदेश देता येणार नाही.

Continue ReadingJJ act 2015 कलम २१ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत देता येणार नाही असा आदेश :

JJ act 2015 कलम २० : ज्या बालकाने वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत मात्र सुरक्षा गृहातील वास्तव्याचा विहित कालावधी पूर्ण केला नसल्यास :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २० : ज्या बालकाने वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत मात्र सुरक्षा गृहातील वास्तव्याचा विहित कालावधी पूर्ण केला नसल्यास : १) जेव्हा कायद्याचे उल्लंघन केलेले बालक वयाची २१ वर्षे पूर्ण करेल, पण त्याचा सुरक्षागृहातील वास्तव्याचा कालावधी पूर्ण झालेला नसल्यास, बाल…

Continue ReadingJJ act 2015 कलम २० : ज्या बालकाने वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत मात्र सुरक्षा गृहातील वास्तव्याचा विहित कालावधी पूर्ण केला नसल्यास :

JJ act 2015 कलम १९ : बाल न्यायालयाचे अधिकार :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १९ : बाल न्यायालयाचे अधिकार : १) कलम १५ अन्वये प्राथमिक चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर, बाल न्यायालय खालील बाबतीत निर्णय घेऊ शकेल,- एक) सदर बालक पौढ असल्याप्रमाणे त्याचेविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा२) अन्वये खटला चालविणे आवश्यक आहे आणि…

Continue ReadingJJ act 2015 कलम १९ : बाल न्यायालयाचे अधिकार :

JJ act 2015 कलम १८ : कायद्याचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या बालकाबाबत दिलले आदेश :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १८ : कायद्याचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या बालकाबाबत दिलले आदेश : १) जर चौकशीअंती, कोणत्याही वयाच्या बालकाने किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा अपराध केला आहे किंवा १६ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या बालकाने निर्घृण स्वरुपाचा अपराध केला आहे असे मंडळाचे मत झाले…

Continue ReadingJJ act 2015 कलम १८ : कायद्याचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या बालकाबाबत दिलले आदेश :

JJ act 2015 कलम १७ : बालकाबाबत दिलेले आदेश कायद्याशी विसंगत नसतील :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १७ : बालकाबाबत दिलेले आदेश कायद्याशी विसंगत नसतील : १) मंडळासमक्ष हजर केलेल्या बालकाने अपराध केलेला नाही, याबाबत चौकशीअंती मंडळाचे समाधान झाल्यास, त्यात्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात याविरुद्ध काहीही असले तरी, मंडळ याबाबत आदेश पारित करेल. २) जर पोटकलम…

Continue ReadingJJ act 2015 कलम १७ : बालकाबाबत दिलेले आदेश कायद्याशी विसंगत नसतील :

JJ act 2015 कलम १६ : प्रलंबित चौकशीचे पुनर्विलोकन :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १६ : प्रलंबित चौकशीचे पुनर्विलोकन : १) मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी मंडळाकडील प्रलंबित प्रकरणांचे, दर तीन महिन्यांनी पुनर्विलोकन करतील आणि मंडळाला त्यांच्या बैठका वाढविण्याबाबत आदेश देतील किंवा अतिरिक्त मंडळाचे गठन करण्याची शिफारस करु शकतील. २) मंडळासमोर प्रलंबित…

Continue ReadingJJ act 2015 कलम १६ : प्रलंबित चौकशीचे पुनर्विलोकन :