JJ act 2015 कलम ७५ : बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७५ : बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा : जी कोणी व्यक्ती बालकाचा प्रत्यक्ष ताबा असतांना किंवा बालक त्याच्या नियंत्रणाखाली असताना, बालकावर हल्ला करील, सोडून देईल, गैरकृत्य करील, जाणीवपूर्वक उघड्यावर टाकील, बालकास अनावश्यक शारीरिक किंवा मानसिक कष्ट होतील, अशाप्रकारे दुर्लक्ष करील, त्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७५ : बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा :

JJ act 2015 कलम ७४ : बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ९ : बालकांविरुद्ध इतर अपराध : कलम ७४ : बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी : १) कोणत्याही वृत्तपत्रात, मासिकात, वार्तापत्रात किंवा दृकश्राव्य माध्यमात किंवा प्रसारणाच्या कोणत्याही इतर माध्यमातून कोणतीही चौकशी, पोलीस तपास किंवा न्यायालयीन सुनावणीच्या वृत्तांत, बालकाचे नांव, पत्ता, शाळा…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७४ : बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी :

JJ act 2015 कलम ७३ : प्राधिकरणाचा ताळेबंद आणि लेखा परीक्षण :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७३ : प्राधिकरणाचा ताळेबंद आणि लेखा परीक्षण : १) प्राधिकरण केलेल्या आवश्यक खर्चाचा योग्य पद्धतीने हिशोब आणि इतर संबंधित अभिलेख केन्द्र सरकार विहित केलेल्या पद्धतीने ठेवेल आणि सदर खर्चाचा वार्षिक ताळेबंद नियंत्रक आणि भारताचे महालेखाकार यांच्या सल्ल्यानुसार मांडेल. २) प्राधिकरणाच्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७३ : प्राधिकरणाचा ताळेबंद आणि लेखा परीक्षण :

JJ act 2015 कलम ७२ : केन्द्र सरकारकडून अनुदान :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७२ : केन्द्र सरकारकडून अनुदान : १) या संबंधातील कायद्यानुसार संसदेने आवश्यक निधी मंजूर केल्यानुसार, केन्द्र सरकार प्राधिकरणाला अनुदानाच्या स्वरुपात या अधिनियमानुसार कामकाजासाठी आवश्यक तो निधी मंजूर करील. २) प्राधिकरण त्यांच्या या अधिनियमानुसार कामकाजासाठी आवश्यक तो खर्च सदर पोटकलम (१)…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७२ : केन्द्र सरकारकडून अनुदान :

JJ act 2015 कलम ७१ : प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७१ : प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल : १) प्राधिकरण केन्द्र सरकारला विहित केलेल्या पद्धतीने वार्षिक अहवाल सादर करील. २) केन्द्र सरकार, प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल संसदेसमोर सादर करील.

Continue ReadingJJ act 2015 कलम ७१ : प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल :

JJ act 2015 कलम ७० : प्राधिकरणाचे अधिकार :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७० : प्राधिकरणाचे अधिकार : १) त्यांची कर्तव्ये परिणामकारक रीतीने बजावण्यासाठी प्राधिकरणास निम्नलिखित अधिकार प्रदान केलेले आहेत, अर्थात् :- क) कोणत्याही विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेस किंवा बालगृहास किंवा जेथे अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकांची निवासव्यवस्था केलेली आहे,…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७० : प्राधिकरणाचे अधिकार :

JJ act 2015 कलम ६९ : प्राधिकरणाची सुकाणू (संचालन) समिती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६९ : प्राधिकरणाची सुकाणू (संचालन) समिती : १) प्राधिकरणाच्या सुकाणू (संचालन) समितीत निम्नलिखित सभासद असतील,- क) सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार हे मानद (पदेन) अध्यक्ष असतील; ख) प्राधिकरणाशी संबंधित सह सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६९ : प्राधिकरणाची सुकाणू (संचालन) समिती :

JJ act 2015 कलम ६८ : केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६८ : केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था : हा अधिनियम अमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेली केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था, या अधिनियमातील तरतुदीनुसार केन्द्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था असल्याचे मानले जाईल व सदर संस्थेकडून खालील नमूद कर्तव्ये बजावली…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६८ : केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था :

JJ act 2015 कलम ६७ : राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहाय्य संस्था :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६७ : राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहाय्य संस्था : १) दत्तकविधान (दत्तक ग्रहण) व त्यासंबंधी सर्व कारवाईत सहाय्य करण्यासाठी राज्य सरकार प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहाय्य संस्था निर्माण करील. २) जेथे अशी राज्यसंस्था यापूर्वीच अस्तित्वात असेल, ती या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६७ : राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहाय्य संस्था :

JJ act 2015 कलम ६६ : दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था म्हणून नोंदणीकृत नसलेल्या संस्थेतून बालकास दत्तक घेणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६६ : दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था म्हणून नोंदणीकृत नसलेल्या संस्थेतून बालकास दत्तक घेणे : १) या अधिनियमान्वये नोंदणी करण्यात आलेल्या सर्व संस्था, विशेष दत्तक (ग्रहण) संस्था म्हणून मान्यताप्राप्त नसल्या तरी, त्यांच्या संगोपनात असलेल्या सर्व अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६६ : दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था म्हणून नोंदणीकृत नसलेल्या संस्थेतून बालकास दत्तक घेणे :

JJ act 2015 कलम ६५ : विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६५ : विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था : १) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा जास्त संस्था किंवा संघटनांना, अधिकृतरित्या दत्तकविधान नियंत्रण नियमावलीत ठरवून दिलेल्या पद्धतीने अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकांच्या, दत्तकविधान (दत्तक ग्रहण) व संस्थाविरहित पुनर्वसनाच्या उद्देशाने…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६५ : विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था :

JJ act 2015 कलम ६४ : दत्तकविधानाबाबत (दत्तक ग्रहणाबाबत) माहिती देणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६४ : दत्तकविधानाबाबत (दत्तक ग्रहणाबाबत) माहिती देणे : त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमात काहीही नमूद असले तरी, १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून) देण्यात येणाऱ्या दत्तकविधानाच्या आदेशाबाबत, दत्तकविधान नियंत्रण प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या पद्धतीने दत्तकविधान प्राधिकरणास, दत्तक आदेशांबाबत माहिती संकलित करण्यासाठी मासिक अहवालापर्यंत पाठविली…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६४ : दत्तकविधानाबाबत (दत्तक ग्रहणाबाबत) माहिती देणे :

JJ act 2015 कलम ६३ : दत्तकविधानाचे (दत्तक ग्रहणाचे) परिणाम :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६३ : दत्तकविधानाचे (दत्तक ग्रहणाचे) परिणाम : ज्या बालकाच्या संदर्भात १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) दत्तकविधानाचा आदेश दिलेला आहे, ते बालक दत्तक दिलेल्या माता-पित्यांनी दिलेला असल्याप्रमाणे, दत्तकविधानाच्या दिनांकापासून वारसा अधिकारासह सर्व बाबतीत दत्तक दिलेल्या मातापित्यांचे होईल आणि त्याच्या जन्मदात्या माता-पित्याबरोबरचे सर्व संबंध संपुष्टात…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६३ : दत्तकविधानाचे (दत्तक ग्रहणाचे) परिणाम :

JJ act 2015 कलम ६२ : अतिरिक्त कारवाईची आवश्यकता आणि अभिलेखनिर्मिती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६२ : अतिरिक्त कारवाईची आवश्यकता आणि अभिलेखनिर्मिती : १) अनाथ, सोडून दिलेले किंवा जमा केलेले बालक यांना दत्तक घेणारे भारतीय मातापिता, किंवा अनिवासी भारतीय किंवा परदेशस्थ भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे किंवा परदेशी नागरिकांच्या दत्तकविधानाच्या (दत्तक ग्रहणाच्या) कारवाईत, या अधिनियमात…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६२ : अतिरिक्त कारवाईची आवश्यकता आणि अभिलेखनिर्मिती :

JJ act 2015 कलम ६१ : १.(दत्तक ग्रहणक प्रक्रिया (कार्यवाही) निकाली काढण्याची प्रक्रिया) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६१ : १.(दत्तक ग्रहणक प्रक्रिया (कार्यवाही) निकाली काढण्याची प्रक्रिया) : १) दत्तका ग्रहणाबाबत आदेशा देण्यापूर्वी १.(जिल्हा दंडाधिकारी) खालील बाबतीत खात्री करुन घेईल,- क) सदर दत्तकविधान (दत्तक ग्रहण) बालकाच्या कल्याणासाठी आहे; ख) बालकाचे वय विचारात घेऊन, बालकाच्या इच्छा देखील विचारात घेतल्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६१ : १.(दत्तक ग्रहणक प्रक्रिया (कार्यवाही) निकाली काढण्याची प्रक्रिया) :

JJ act 2015 कलम ६० : नात्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहण) क्रियारीती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६० : नात्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहण) क्रियारीती : १) परदेशात वास्तव्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीस भारतात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकाचे मूल दत्तक घ्यावयाचे असल्यास, त्याने १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे) त्याबाबत अर्ज सादर करुन न्यायालयाचा आदेश घ्यावा आणि दत्तक नियंत्रण प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ६० : नात्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहण) क्रियारीती :

JJ act 2015 कलम ५९ : अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) क्रियारीती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५९ : अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) क्रियारीती : १) बालक दत्तक देण्यास योग्य असल्याचे जाहीर झाल्यानंतर साठ (६०) दिवसांच्या आत जर, विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था आणि राज्य संस्थेच्या संयुक्त प्रयत्नानंतरही भारतीय किंवा अनिवासी…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५९ : अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) क्रियारीती :

JJ act 2015 कलम ५८ : भारतात राहणाऱ्या आणि बालकास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांसाठी दत्तका ग्रहणाची (दत्तकविधानाची) कार्यपद्धती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५८ : भारतात राहणाऱ्या आणि बालकास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांसाठी दत्तका ग्रहणाची (दत्तकविधानाची) कार्यपद्धती : १) भारतात राहणाऱ्या, बालकस दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही धर्माच्या भारतीय मातापित्यांस जर अनाथ, सोडून दिलेले किंवा ताब्यात दिलेले बालक दत्तक घ्यावयाचे असल्यास, त्यांनी विशेष दत्तकविधान…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५८ : भारतात राहणाऱ्या आणि बालकास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांसाठी दत्तका ग्रहणाची (दत्तकविधानाची) कार्यपद्धती :

JJ act 2015 कलम ५७ : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांची पात्रता :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५७ : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांची पात्रता : १) बालकास दत्तक घेऊ इच्छिणारे माता-पिता शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम आणि बालकाचा चांगला विकार करण्याची प्रबळ इच्छा असलेले असावेत. २) दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यास जोडप्यास, दत्तक घेण्याची दोघांचीही मान्यता असणे आवश्यक…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५७ : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांची पात्रता :

JJ act 2015 कलम ५६ : दत्तक ग्रहण :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ८ : दत्तकविधान (दत्तक ग्रहण) : कलम ५६ : दत्तक ग्रहण : १) अनाथ, सोडून दिलेल्या किंवा जमा केलेल्या बालकंचा कुटूंबाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा अधिनियम व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या आणि दत्तकविधान नियंत्रण नियमाच्या अधीन राहून दत्तकविधानाची (दत्तक…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५६ : दत्तक ग्रहण :