JJ act 2015 कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण : १) जर चौकशीच्या दरम्यान असे आढळून आले की सदर बालक अधिकारक्षेत्राबाहेरील ठिकाणचे आहे, तर मंडळ किंवा समिती, यथास्थिती, जर ते बालकाच्या हिताचे आहे असे समाधानी असेल तर आणि बालकाचे गृह जिल्हाच्या समिती किंवा…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :

JJ act 2015 कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) : १) साक्ष नोंदविण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार समिती किंवा मंडळासमोर आलेली व्यक्ती सकृतदर्शनी बालक दिसत असेल तर समिती किंवा मंडळ त्यांची निरीक्षणे नोंदवून बालकाचे अंजाचे…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) :

JJ act 2015 कलम ९३ : मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९३ : मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे : १) या अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष गृहात किंवा निरीक्षण गृहात किंवा बालगृहात किंवा संस्थेत ठेवलेले बालक, मानसिक आजाराने ग्रस्त किंवा अल्कोहोल किंवा वर्तनावर परिणाम करणाऱ्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९३ : मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे :

JJ act 2015 कलम ९२ : दीर्घकालीन वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकास मान्यताप्राप्त ठिकाणी स्थलांतरीत करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९२ : दीर्घकालीन वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकास मान्यताप्राप्त ठिकाणी स्थलांतरीत करणे : जेव्हा समिती किंवा मंडळासमोर आणलेले बालक दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या शारीरिक किंवा मानसिक व्याधीने पीडित असेल तेव्हा समिती किंवा मंडळ बालकस मान्यताप्राप्त योग्य…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९२ : दीर्घकालीन वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकास मान्यताप्राप्त ठिकाणी स्थलांतरीत करणे :

JJ act 2015 कलम ९१ : बालकास हजर न ठेवण्याची मुभा देणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९१ : बालकास हजर न ठेवण्याची मुभा देणे : १) जर चौकशी कोणतीही असताना बालकाची हजेरी चौकशीसाठी आवश्यक नाही असे मंडळ किंवा समितीस वाटल्यास ते बालक हजर न ठेवण्यास मुभा देतील आणि मंडळ किंवा समिती बालकाची हजेरी त्याच्या जबाब नोंदणीपुरती…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९१ : बालकास हजर न ठेवण्याची मुभा देणे :

JJ act 2015 कलम ९० : बालकाचे माता-पिता किंवा पालकांची हजेरी :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण १० : संकीर्ण : कलम ९० : बालकाचे माता-पिता किंवा पालकांची हजेरी : यथास्थिती, या अधिनियमातील तरतुदीनुसार, समिती किंवा मंडळासमक्ष बालकास हजर केल्यावर, जेव्हा जेव्हा समिती किंवा मंडळास आवश्यक वाटेल, तेव्हा ते बालकाच्या माता-पिता किंवा पालकांना कारवाईच्या वेळी हजर राहण्यास…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९० : बालकाचे माता-पिता किंवा पालकांची हजेरी :

JJ act 2015 कलम ८९ : या प्रकरणातील अपराध बालकाने केल्यास :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८९ : या प्रकरणातील अपराध बालकाने केल्यास : या प्रकरणातील कोणताही अपराध एखाद्या बालकाने केल्यास, त्या बालकास कायद्याचे उल्लंघने केलेले बालक समजले जाईल.

Continue ReadingJJ act 2015 कलम ८९ : या प्रकरणातील अपराध बालकाने केल्यास :

JJ act 2015 कलम ८८ : पर्यायी (वैकल्पिक / निवड) शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८८ : पर्यायी (वैकल्पिक / निवड) शिक्षा : जेव्हा एखादे कृत्य करणे किंवा करावयाचे टाळणे हे या अधिनियमान्वये आणि त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमान्वये अपराध समजले गेले असेल, तेव्हा अशा कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, अपराध्यास दोषसिद्धीनंतर…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८८ : पर्यायी (वैकल्पिक / निवड) शिक्षा :

JJ act 2015 कलम ८७ : अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८७ : अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) : जी कोणी व्यक्ती या अधिनियमाखालील अपराधांना अपप्रेरण देईल, जर अपप्रेरणाचे परिणामस्वरुप तो अपराध घडल्यास त्या व्यक्तीला अपराधास जेवढी शिक्षेची तरतूद केली आहे तेवढीच शिक्षा दिली जाईल. १.(स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनासाठी, अपप्रेरण चा…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८७ : अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) :

JJ act 2015 कलम ८६ : अपराधांचे वर्गीकरण आणि नियुक्त (अभिहित) न्यायालये :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८६ : १.(अपराधांचे वर्गीकरण आणि नियुक्त (अभिहित) न्यायालये : १) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा आहे, असे सर्व अपराध दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. २) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना तीन वर्षापेक्षा जास्त पण सात वर्षापेक्षा…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८६ : अपराधांचे वर्गीकरण आणि नियुक्त (अभिहित) न्यायालये :

JJ act 2015 कलम ८५ : विकलांग बालकाविरुद्ध केलेले अपराध :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८५ : विकलांग बालकाविरुद्ध केलेले अपराध : या प्रकरणात नमूद केलेला कोणताही अपराध कोणीही, ज्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकलांग म्हणून घोषित केलेले आहे, अशा बालकाविरुद्ध केल्यास दोषी व्यक्तीस सदर अपराधासाठी दिलेल्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा दिली जाईल. स्पष्टीकरण : या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी,…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८५ : विकलांग बालकाविरुद्ध केलेले अपराध :

JJ act 2015 कलम ८४ : बालकाचे अपहरण व पालकाच्या रखवालातून घेऊन जाणे (व्यपहरण) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८४ : बालकाचे अपहरण व पालकाच्या रखवालातून घेऊन जाणे (व्यपहरण) : या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, भारतीय दंड संहितेच्या कलम ३५९ व ३६९ मधील तरतुदी आवश्यक ते फेरबदल करुन बालकास किंवा १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलास लागू होतील व सर्व संबंधित तरतुदी त्यानुसारच…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८४ : बालकाचे अपहरण व पालकाच्या रखवालातून घेऊन जाणे (व्यपहरण) :

JJ act 2015 कलम ८३ : अतिरेकी गटाने किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८३ : अतिरेकी गटाने किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे : १) केन्द्र सरकारने दहशतवादी व फुटिरतावादी कारवाया करणाऱ्या म्हणून जाहीर केलेल्या, कोणत्याही कारणाने बालकास कोणत्याही कामासाठी भरती केले, तर त्यास सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची सश्रम (कठोर)…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८३ : अतिरेकी गटाने किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे :

JJ act 2015 कलम ८२ : शारीरिक शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८२ : शारीरिक शिक्षा : १) बाल संगोपन केन्द्राचा प्रभारी असलेली किंवा सदर केन्द्रात काम करणारी व्यक्ती, जर बालाकाला शिस्त लावण्याच्या उद्देशाने बालकास शारीरिक इजा होईल अशी शिक्षा देईल तर ती व्यक्ती पहिल्या दोषसिद्धीसाठी दहा हजार रुपये दंडाच्या व त्यानंतरच्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८२ : शारीरिक शिक्षा :

JJ act 2012 कलम ८१ : कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री आणि खरेदी :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८१ : कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री आणि खरेदी : कोणीतीही व्यक्ती कोणत्याही उद्देशाने बालकाची खरेदी किंवा विक्री केल्यास सदर व्यक्तीस पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या अवधिच्या कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाचीही शिक्षा होईल. परंतु असे की, जर असा अपराध…

Continue ReadingJJ act 2012 कलम ८१ : कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री आणि खरेदी :

JJ act 2015 कलम ८० : विहित कार्यपद्धती पूर्ण न करता बालकास दत्तक घेण्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८० : विहित कार्यपद्धती पूर्ण न करता बालकास दत्तक घेण्यास शिक्षा : जर कोणी व्यक्ती किंवा संस्था, एखादे अनाथ, सोडून दिलेले किंवा ताब्यात दिलेले बालक, या अधिनियमातील तरतुदी पूर्ण न करता दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहणासाठी) देऊ करील, देईल किंवा स्विकारील तर…

Continue ReadingJJ act 2015 कलम ८० : विहित कार्यपद्धती पूर्ण न करता बालकास दत्तक घेण्यास शिक्षा :

JJ act 2015 कलम ७९ : बाल कामगारांची पिळवणूक :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७९ : बाल कामगारांची पिळवणूक : त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, जर कोणी बालकास नोकरीत ठेवील आणि वेठबिगारीत ठेवून त्याची मिळकतीची रक्कम स्वत:च्या ताब्यात स्वत:साठी ठेवून घेईल, त्याला पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची सश्रम…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७९ : बाल कामगारांची पिळवणूक :

JJ act 2015 कलम ७८ : बालकास गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री, तस्करी, पुरवठा किंवा बाळगण्यासाठी वापरणाऱ्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७८ : बालकास गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री, तस्करी, पुरवठा किंवा बाळगण्यासाठी वापरणाऱ्यास शिक्षा : जो कोणी एखाद्या बालकाचा गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री, तस्करी, पुरवठा किंवा बाळगण्यासाठी वापर करील…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७८ : बालकास गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री, तस्करी, पुरवठा किंवा बाळगण्यासाठी वापरणाऱ्यास शिक्षा :

JJ act 2015 कलम ७७ : बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा मनोव्यापरावर परिणाम करणारा पदार्थ देणाऱ्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७७ : बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा मनोव्यापरावर परिणाम करणारा पदार्थ देणाऱ्यास शिक्षा : जो कोणी एखाद्या बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा तंबाखूजन्य पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ, मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याशिवाय देईल किंवा देववील,…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७७ : बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा मनोव्यापरावर परिणाम करणारा पदार्थ देणाऱ्यास शिक्षा :

JJ act 2015 कलम ७६ : बालकास भिक मागणास वापरणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७६ : बालकास भिक मागणास वापरणे : १) जी व्यक्ती बालकास भीक मागण्यासाठी वापरेल किंवा बालकास भीक मागायला लावील त्या पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची आणि एक लाख रुपये इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल : परंतु असे की, भीक…

Continue ReadingJJ act 2015 कलम ७६ : बालकास भिक मागणास वापरणे :