Pca act 1988 कलम ७क (अ) : भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७क(अ) : १.(भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे : जो कोणी, भ्रष्ट्र किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्ति प्रभावाचा वापर करुन कोणत्याही लोकसेवकाला, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे…

Continue ReadingPca act 1988 कलम ७क (अ) : भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे :

Pca act 1988 कलम ७ : लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ३ : अपराध आणि शास्ती : कलम ७ : १.( लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध : कोणताही लोक सेवक जो, - (a) क) अ) कोणत्याही व्यक्तीकडुन, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे कार्यपालन अयोग्यरित्या किंवा बेईमानीने केले…

Continue ReadingPca act 1988 कलम ७ : लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :

Pca act 1988 कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार : १) अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (१९५५ चा १०) याच्या कलम ३, पोटकलम (१) यामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही विशेष आदेशाचे किंवा त्या कलमाचे पोटकलम (२),खंड (अ) यामध्ये उल्लेख केलेल्या आदेशाचे उल्लंघन करयच्या संबंधात,…

Continue ReadingPca act 1988 कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार :

Pca act 1988 कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार : १)विशेष न्यायाधीशाला, आरोपीला त्याच्यापुढे खटल्यासाठी दाखल केले जाण्यापूर्वीच अपराधांची दखल घेता येईल आणि आरोपी व्यक्तीवरील खटला चालवतेवेळी तो, फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ (१९७४ चा २) या अन्वये दंडाधिकाऱ्यांना अधिपत्राचे खटले चालविण्यासाठी जी कार्यपध्दती…

Continue ReadingPca act 1988 कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार :

Pca act 1988 कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे : १)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही इतर कायदा यामध्ये अंतर्भूत असले तरीही, कलम (३) च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधांबाबतचे खटले केवळ…

Continue ReadingPca act 1988 कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे :

Pca act 1988 कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण २ : विशेष न्यायाधीशांची नियुक्ती : कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार : १)केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिध्द करून, पुढे दिलेल्या अपराधांबाबतचे खटले चालवण्यासाठी अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल. अशा क्षेत्रासाठी किंवा क्षेत्रांसाठी किंवा यथास्थिति, अशा…

Continue ReadingPca act 1988 कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :

Pca act 1988 कलम २ : व्याख्या :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २ : व्याख्या : (a) क) अ) निवडणूक या संज्ञेचा अर्थ, संसद किंवा कोणतेही विधानमंडळ, स्थानिक प्राधिकरण किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरण यांतील सदस्याची निवड करण्यासाठी कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही प्रकारे घेतलेली निवडणूक, असा असेल. (aa) १.(कक) अअ) विहित म्हणजे या अधिनियमाद्वारे…

Continue ReadingPca act 1988 कलम २ : व्याख्या :

Pca act 1988 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (१९८८ चा अधिनियम क्रमांक ४९) (९ सप्टेंबर १९८८) प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : १) या अधिनियमास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ असे म्हणता येईल. २) १.(***) संपूर्ण भारतभर याचा विस्तार असेल, तसेच तो भारताबाहेरील…

Continue ReadingPca act 1988 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

Pocso act 2012 अनुसूची : (कलम २ (क) पाहा)

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अनुसूची : (कलम २ (क) पाहा) अ) वायू सेना अधिनियम, १९५० (१९५० चा ४५); ब) सेना अधिनियम, १९५० (१९५० चा ४६); क) आसाम रायफल अधिनियम, २००६ (२००६ चा ४७); ड) मुंबई होमगार्ड अधिनियम, १९४७ (१९४७ चा ३); ई) सीमा…

Continue ReadingPocso act 2012 अनुसूची : (कलम २ (क) पाहा)

Pocso act 2012 कलम ४६ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४६ : अडचणी दूर करण्याचा अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र सरकारला, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, अडचणी दूर करण्यासाठी आवश्याक किंवा इष्ट वाटतील अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४६ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

Pocso act 2012 कलम ४५ : नियम करण्याचा अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४५ : नियम करण्याचा अधिकार : १) केंद्र सरकारला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासठी नियम करता येतील. २) विशेषकरून व पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमात पुढीलपैकी सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी तरतूद…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४५ : नियम करण्याचा अधिकार :

Pocso act 2012 कलम ४४ : अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४४ : अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण : १) बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) याच्या कलम ३ अन्वये घटित केलेला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग किंवा यथास्थिती कलम १७ अन्वये घटित केलेला राज्य बालहक्क संरक्षण आयोग हा त्या…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४४ : अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण :

Pocso act 2012 कलम ४३ : अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४३ : अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती : केंद्र सरकार व प्रत्येक राज्य शासन हे - अ) या अधिनियमाच्या तरतुदींविषयी सर्वसामान्य जनता, बालके तसेच त्यांचे आई-वडील व पालक यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नियमित कालांतराने दूरदर्शने, रेडिओ व छापील प्रसारमाध्यमे यांसहित…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४३ : अधिनियमाविषयी जनतेमध्ये जागृती :

Pocso act 2012 कलम ४२अ : हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४२अ : १.(हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही : या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचे अल्पीकरण करणाऱ्या नसतील तर त्या त्यात भर घालणार असतील आणि कोणतीही विसंगती उद्भवल्यास अशा विसंगतीच्या मर्यादेपर्यंत…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४२अ : हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही :

Pocso act 2012 कलम ४२ : पर्यायी शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४२ : १.(पर्यायी शिक्षा : जेव्हा एखादी कृती किंवा अकृती ही या अधिनियमान्वये आणि तसेच भारतीय दंडसंहितेची कलमे १६६ अ, ३५४अ, ३५४ब, ३५४क, ३५४ड, ३७०, ३७०अ, ३७५, ३७६, २.(कलम ३७६ अ, कलम ३७६ अब, कलम ३७६ ब,कलम ३७६…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४२ : पर्यायी शिक्षा :

Pocso act 2012 कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे : कलमे ३ ते १३ (दोन्ही धरून) च्या तरतुदी ह्या, बालकाच्या वैद्यकीय तपासणीच्या किंवा वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत, जेव्हा अशा वैद्यकीय तपासणीसाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांची…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे :

Pocso act 2012 कलम ४० : विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४० : विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार : फौजदारी प्रक्रिया संहिता, (१९७३ (१९७४ चा २) याच्या कलम ३०१ च्या तरतुदींस अधीन राहून, बालकाचे कुटुंब किंवा पालकाना या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी, साहाय्य घेण्याचा हक्क असेल : परंतु असे…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४० : विधि व्यवसायीचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार :

Pocso act 2012 कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ९ : संकीर्ण : कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे : याबाबतीत करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून राज्य शासन बालकाला न्यायचौकशी पूर्व व न्यायचौकशीच्या वेळी साहाय्य करण्यासाठी अशासकीय संघटना, व्यावसायिक व…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

Pocso act 2012 कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य : १) जेथे आवश्यक असेल तेथे न्यायालय बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी विहित करण्यात येईल अशी अर्हता व अनुभव असलेल्या अनुवादक किंवा दुभाषीची आणि विहित करण्यात येईल अशी…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य :

Pocso act 2012 कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे : विशेष न्यायालय कक्षांतर्गत आणि बालकाच्या आईवविडलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत प्रकरणांची न्यायचौकशी करील: परंतु असे की, जेव्हा विशेष न्यायालयाचे असे…

Continue ReadingPocso act 2012 कलम ३७ : न्यायचौकशी कक्षांतर्गत पार पाडणे :