Pwdva act 2005 कलम ८ : संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ८ : संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक : (१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्याला आवश्यक वाटतील अशा संख्येतील संरक्षण अधिकाऱ्यांची प्रत्येक जिल्हासाठी नेमणूक करील आणि तसेच संरक्षण अधिकाऱ्याला या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा कोणत्या क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये वापर करता येईल…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ८ : संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक :

Pwdva act 2005 कलम ७ : वैद्यकीय सुविधांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ७ : वैद्यकीय सुविधांची कर्तव्ये : एखाद्या पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने एखाद्या संरक्षण अधिकाऱ्याने किंवा एखाद्या सेवा पुरविणाऱ्याने एखाद्या वैद्यकीय सुविधांच्या प्रभारी व्यक्तीला, पीडित व्यक्तीला वैद्यकीय सुविधा पुरविण्याची विनंती केली तर, वैद्यकीय सुविधांची प्रभारी असलेली व्यक्ती, त्या पीडित व्यक्तीला…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ७ : वैद्यकीय सुविधांची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम ६ : आश्रयगृहांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ६ : आश्रयगृहांची कर्तव्ये : एखाद्या पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने एखाद्या संरक्षण अधिकाऱ्याने किंवा एखाद्या सेवा पुरविणाऱ्याने एखाद्या आश्रयगृहाच्या प्रभारी व्यक्तीला पीडित व्यक्तीला आसरा देण्याची विनंती केली तर, आश्रयगृहाची अशी प्रभारी व्यक्ती त्या पीडित व्यक्तीला आश्रयगृहात आसरा देईल.

Continue ReadingPwdva act 2005 कलम ६ : आश्रयगृहांची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये : एखादा पोलीस, संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणारा किंवा दंडाधिकारी यांच्याकडे कौटुंबिक अत्याचाराची एखादी तक्रार आली असेल किंवा तो एखादी कौटुंबिक अत्याचाराची घटना घडत असताना त्या ठिकाणी हजर असेल किंवा त्याला…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रकरण ३ : संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणारे इत्यादींचे अधिकार व कर्तव्ये : कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट : (१) एखादी कौटुंबिक अत्याचाराची कृती करण्यात आली आहे, किंवा करण्यात येत आहे, किंवा करण्यात येण्याची शक्यता…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट :

Pwdva act 2005 कलम ३ : कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रकरण २ : कौटुंबिक हिंसाचार : कलम ३ : कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या : या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, उत्तरवादीची कोणतीही कृती, वगळणूक किंवा क्रिया किंवा वर्तणूक जर - (a)क) (अ) पीडित व्यक्तीला हानी किंवा इजा पोहोचवील किंवा तिच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याला, सुरक्षेला,…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ३ : कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या :

Pwdva act 2005 कलम २ : व्याख्या :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (a) क) (अ) बाधित व्यक्ती म्हणजे, जी महिला उत्तरवादीशी कौटुंबिक नातेसंबंधित आहे किंवा तशी राहिलेली आहे आणि उत्तरवादीच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कोणत्याही कृतीची शिकार ठरल्याचा जी आरोप करते…

Continue ReadingPwdva act 2005 कलम २ : व्याख्या :

Pwdva act 2005 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २००५ (सन २००५ चा ४३) १३ सप्टेंबर २००५ प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : कुटुंबामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिलांच्या बाबतीत संविधानाने हमी दिलेल्या महिलांच्या हक्कांचे अधिक…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

Epa act 1986 कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे : या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, त्याचे अधिवेशन चालू असताना, एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण…

Continue ReadingEpa act 1986 कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे :

Epa act 1986 कलम २५ : नियम करण्याची शक्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २५ : नियम करण्याची शक्ती : (१) केंद्र सरकार या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींकरिता उपबंध करता येतील, त्या बाबी…

Continue ReadingEpa act 1986 कलम २५ : नियम करण्याची शक्ती :

Epa act 1986 कलम २४ : अन्य कायद्यांचा प्रभाव :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २४ : अन्य कायद्यांचा प्रभाव : (१) पोटकलम (२) च्या उपबंधाच्या अधीनतेने, या अधिनियमाचे उपबंध, त्याखाली केलेले नियम किंवा आदेश हे, या अधिनियमाखेरीज अन्य कोणत्याही अधिनियमान्वये त्यांच्याशी विसंगत असे काहीही असले तरी, अमलात आणले जातील. (२) जेव्हा एखादी कृती किंवा…

Continue ReadingEpa act 1986 कलम २४ : अन्य कायद्यांचा प्रभाव :

Epa act 1986 कलम २३ : प्रत्यायोजनाची शक्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २३ : प्रत्यायोजनाची शक्ती : कलम ३ च्या पोटकलम (३) च्या उपबंधास बाध न आणता, केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीच्या आणि मर्यादांच्या अधीनतेने त्याला आवश्यक किंवा समयोचित वाटतील अशा या अधिनियमाखालील त्याच्या शक्ती व…

Continue ReadingEpa act 1986 कलम २३ : प्रत्यायोजनाची शक्ती :

Epa act 1986 कलम २२ : अधिकारितेस आडकाठी :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २२ : अधिकारितेस आडकाठी : या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही शक्तीच्या अनुषंगाने किंवा केंद्र सरकारने किंवा कोणत्याही अन्य प्राधिकरणाने किंवा अधिकाऱ्याने, त्याच्या किंवा त्यांच्या या अधिनियमाखालील कामाच्या संबंधात केलेल्या कोणत्याही कृतीच्या किंवा कार्यवाहीच्या संबंधात किंवा काढलेला आदेशा किंवा दिलेला…

Continue ReadingEpa act 1986 कलम २२ : अधिकारितेस आडकाठी :

Epa act 1986 कलम २१ : कलम ३ अन्वये घटित केलेल्या प्राधिकरणाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २१ : कलम ३ अन्वये घटित केलेल्या प्राधिकरणाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असणे : कलम ३ अन्वये कोणतेही प्राधिकरण घटित केले असल्यास त्या प्राधिकरणाचे सर्व सदस्य आणि अशा प्राधिकरणाचे सर्व अधिकारी व अन्य कर्मचारी हे, ते जेव्हा, या…

Continue ReadingEpa act 1986 कलम २१ : कलम ३ अन्वये घटित केलेल्या प्राधिकरणाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असणे :

Epa act 1986 कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे : या अधिनियमाखालील आपल्या कामांच्या संबंधात केंद्र सरकार कोणत्याही व्यक्तीस, अधिकाऱ्यास, राज्य शासनास किंवा अन्य प्राधिकरणास, स्वत:स किंवा अन्य विहित प्राधिकरणास किंवा, अधिकाऱ्यास कोणतेही अहवाल, विवरणे, आकडेवारी, लेखे आणि अन्य माहिती वेळोवेळी सादर करण्यास…

Continue ReadingEpa act 1986 कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे :

Epa act 1986 कलम १९ : अपराधांची दखल :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १९ : अपराधांची दखल : (a) (क) केंद्र सरकार किंवा त्या शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, किंवा (b) (ख) केंद्र सरकारला किंवा उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या प्राधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला अभिकथित अपराधविषयी आणि तक्रार करणाऱ्या आपल्या उद्देशाविषयी विहित पद्धतीने…

Continue ReadingEpa act 1986 कलम १९ : अपराधांची दखल :

Epa act 1986 कलम १८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ प्रकरण ४ : संकीर्ण : कलम १८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण : जी गोष्ट या अधिनियमानुसार किंवा त्याखाली केलेल्या नियमानुसार किंवा काढलेले आदेश किंवा निदेश यानुसार सद्भावपूर्वक केलेली आहे किंवा करण्याचे उद्देशित आहे अशा कोणत्याही गोष्टीबद्दल शासनाविरूद्ध किंवा शासनाच्या कोणत्याही…

Continue ReadingEpa act 1986 कलम १८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :

Epa act 1986 कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध शासनाच्या कोणत्याही विभागाने केलेला असेल तेव्हा विभागप्रमुख हा त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्याच्याविरूद्ध कार्यवाही केली जाण्यास आणि त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास तो पात्र होईल : परंतु,…

Continue ReadingEpa act 1986 कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध :

Epa act 1986 कलम १६ : कंपन्यांनी केलेले अपराध :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १६ : कंपन्यांनी केलेले अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल तर, अपराध घडला त्यावेळी जी जी व्यक्ती कंपनीच्या कामकाजचालनाबद्दल तिची प्रत्यक्ष प्रभारी होती आणि तिला जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती, त्याचप्रमाणे कंपनीही त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे…

Continue ReadingEpa act 1986 कलम १६ : कंपन्यांनी केलेले अपराध :

Epa act 1986 कलम १५ : या अधिनियमांचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निदेश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १५ : या अधिनियमांचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निदेश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती : (१) जो कोणी या अधिनियमाच्या उपबंधाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे किंवा काढलेल्या आदेशांचे किंवा दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात कसूर करील किंवा त्यांचे उल्लंघन करील त्यास, अशा…

Continue ReadingEpa act 1986 कलम १५ : या अधिनियमांचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निदेश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती :