Hma 1955 कलम १३ : घटस्फोट :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३ : घटस्फोट : १) कोणत्याही विवाहाचा - मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही विनंतीअर्ज सादर केल्यावर पुढील कारणावरुन घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विच्छेद करता येईल, ते असे - १.(एक) दुसऱ्या…

Continue ReadingHma 1955 कलम १३ : घटस्फोट :

Hma 1955 कलम १२ : शून्यकरणीय विवाह :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १२ : शून्यकरणीय विवाह : १) कोणताही विवाह - मग तो अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पुढीलपैकी कोणत्याही कारणावरुन शून्यकरणीय असेल व शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो रद्दबातल करता येईल, ती कारणे अशी :- (a)१.(क) उत्तरवादीच्या मैथुनाक्षमतेमुळे विवाहाची…

Continue ReadingHma 1955 कलम १२ : शून्यकरणीय विवाह :

Hma 1955 कलम ११ : शून्य विवाह :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ विवाहची शून्यता व घटस्फोट : कलम ११ : शून्य विवाह : या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला कोणताही विवाह, जर त्याद्वारे कलम ५ च्या खंड (एक), (चार) व (पाच) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही एक शर्तीचे व्यतिक्रमण झाले तर, रद्दबातल होईल आणि…

Continue ReadingHma 1955 कलम ११ : शून्य विवाह :

Hma 1955 कलम १० : न्यायिक फारकत :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १० : न्यायिक फारकत : १.(१) विवाह या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो त्यातील कोणत्याही पक्षाला, कलम १३ पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव, न्यायिक फारकतीचा हुकूमनामा मिळण्यासाठी विनंतीअर्ज सादर करता येईल आणि पत्नीच्या बाबतीत, ज्या…

Continue ReadingHma 1955 कलम १० : न्यायिक फारकत :

Hma 1955 कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन व न्यायिक फारकत : कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन : १.(***) जेव्हा पती किंवा पत्नी वाजवी सबब असल्याशिवाय दुसऱ्याच्या सहवासातून दूर झाली असेल तेव्हा, नाराज पक्षाला जिल्हा न्यायालयाकडे दांपत्याधिकारांच्या प्रत्यास्तापनासाठी विनंतीअर्ज करुन अर्ज करता येईल आणि अशा विनंतीअर्जात केलेली…

Continue ReadingHma 1955 कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन :

Hma 1955 कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी : १) हिंदू विवाहाची शाबिती सुकर करण्यासाठी, अशा कोेणत्याही विवाहातील पक्षांना आपल्या विवाहासंबंधीच्या तपशिलाची नोेंद त्या प्रयोजनार्थ ठेवलेल्या हिंदू विवाह नोंदपुस्तकात विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा शर्तीच्या अधीनतेने करुन घेता यावी यासाठी उपबंध…

Continue ReadingHma 1955 कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी :

Hma 1955 कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार : १) हिंदू विवाह त्यातील कोणत्याही पक्षाचे धर्मविधि व संस्कार यानुसार विधिपूर्वक लावता येईल. २) जेथे असे धर्मविधी व संस्कार यात सप्तपदी (म्हणजे, वधूवरांनी जोडक्षने होमाग्नीच्या साक्षीने सात पावले टाकणे) समाविष्ट असते तेथे, सातवे पाऊल…

Continue ReadingHma 1955 कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार :

Hma 1955 कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती : पुढील शर्ती पूर्ण झाल्यास, कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह विधिपूर्वक लावता येईल; त्या शर्ती अशा - एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाहसाथी नसावा; १.(दोन) विवाहाच्या वेळी कोणताही पक्ष, - (a)क) मनोविकलतेमुळे विवाहास विधिग्राह्य संमती…

Continue ReadingHma 1955 कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती :

Hma 1955 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम : या अधिनियमात व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरुन एरव्ही,- (a)क) हिदूं कायद्याचे कोणतेही वचन, नियम किंवा निर्वचन अथवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी त्या कायद्याचा भाग म्हणून अंमलात असलेली कोणतीही रुढी किंवां परिपाठ या अधिनियमात…

Continue ReadingHma 1955 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

Hma 1955 कलम ३ : व्याख्या :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ३ : व्याख्या : या अधिनियमात, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)क) रुढी व परिपाठ या शब्दप्रयोगांद्वारे जो नियम सातत्याने व एकाच स्वरुपात दीर्घकाळ पाळला जात असून ज्याला हिंदूमध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जनजातीत, समाजात, समुहात किंवा कुलात कायद्याने बळ…

Continue ReadingHma 1955 कलम ३ : व्याख्या :

Hma 1955 कलम २ : अधिनियमाची प्रयुक्ती :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २ : अधिनियमाची प्रयुक्ती : १) हा अधिनियम - (a)क) वीरशैव, लिंगायत अथवा ब्रम्होसमाजाचा, प्रार्थनासमाजाचा किंवा आर्यसमाजाचा अनुयायी यांसुद्धा, जी व्यक्ती धर्माने - त्याचे कोणतेही रुप किंवा विकसन यांनुसार - हिंदू आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, (b)ख) जी व्यक्ती धर्माने बौद्ध,…

Continue ReadingHma 1955 कलम २ : अधिनियमाची प्रयुक्ती :

Hma 1955 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

हिंदू विवाह अधिनियम १९५५ (१९५५ चा अधिनियम क्रमांक २५) १.(५ डिसेंबर १९९१ रोजी यथाविद्यमान) हिंदूंमधील विवाहासंबंधीचाा कायदा विशोधित व संहिताबद्ध करण्यासाठी अधिनियम. भारतीय गणराज्याच्या सहाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : १) या अधिनियमास हिंदू…

Continue ReadingHma 1955 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

Hsa act 1956 अनुसूची : (कलम ८ पहा)

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ अनुसूची : (कलम ८ पहा) वर्ग १ ला व वर्ग २ रा यांमधील वारसदार : वर्ग १ ला : पुत्र, कन्या, विधवा, माता, पूर्वमृत पुत्राचा पुत्र, पूर्वमृत पुत्राची कन्या, पूर्वमृत कन्येचा पुत्र, पूर्वमृत कन्येची कन्या, पूर्वमृत पुत्राची विधवा, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत…

Continue ReadingHsa act 1956 अनुसूची : (कलम ८ पहा)

Hsa act 1956 कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ प्रकरण ३ : मृत्युपत्रीय उत्तराधिकार : कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार : १.(***) कोणत्याही हिदूंला, ४.(त्याने किंवा तिने) मृत्युपत्राद्वारे किंवा अन्य मृत्युपत्रीय व्यवस्थेद्वारे विल्हेवाट करण्याजोगी असेल अशा कोणत्याही संपत्तीची भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (१९२५ चा ३९) याचे उपबंध किंवा त्या त्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार :

Hsa act 1956 कलम २९ : वारसदारांचा अभाव :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ राजगामिता (सरकारजमा करणे) : कलम २९ : वारसदारांचा अभाव : जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मागे या अधिनियमाच्या उपबंधानुसार त्याच्या किवा तिच्या संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अर्ह असलेला कोणताही वारसदार हयात नसेल तर, अशी संपत्ती शासनाकडे प्रक्रांत होईल, आणि शासनाला तो संपत्ती, वारसदार ज्यांना…

Continue ReadingHsa act 1956 कलम २९ : वारसदारांचा अभाव :

Hsa act 1956 कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही : कोणत्याही व्यक्तीला कोणतीही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याचा कारणावरुन अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीजकरुन अन्य कोणत्याही कारणावरुन ती कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास निरर्ह होणार नाही.

Continue ReadingHsa act 1956 कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही :

Hsa act 1956 कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार : जर कोणतीही व्यक्ती या अधिनियमाखाली कोणत्याही संपत्तीचा वारसदार होण्यास निरर्ह असेल तर अशी व्यक्ती जणू काही अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या आधी मरण पावली होती अशाप्रकारे ती संपत्ती प्रक्रांत होईल.

Continue ReadingHsa act 1956 कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार :

Hsa act 1956 कलम २६ : धर्मांतरित व्यक्तीचे वंशज निरर्ह :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २६ : धर्मांतरित व्यक्तीचे वंशज निरर्ह : या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा नंतर, एखादा हिंदू धर्मांतर केल्याने हिंदू राहिलेला नसेल किंवा राहिला नाही तर, अशा धर्मांतरानंतर त्याला किंवा तिला झालेली अपत्ये व त्यांचे वंशज जेव्हा उत्तराधिकार खुला होतो त्यावेळेस हिंदू नसतील…

Continue ReadingHsa act 1956 कलम २६ : धर्मांतरित व्यक्तीचे वंशज निरर्ह :

Hsa act 1956 कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह : जी व्यक्ती खून करील किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती व्यक्ती खून झालेल्या व्यक्तीच्या संपत्तीचा, अथवा ज्या संपत्तीच्या उत्तराधिकाराच्या पुर:सरणार्थ त्याने किंवा तिने खून केला किंवा तो करण्यास अपप्रेरणा दिली अशा अन्य कोणत्याही संपत्तीचा…

Continue ReadingHsa act 1956 कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह :

Hsa act 1956 कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार : १) जेथे, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या कोणत्याही स्थावर संपत्तीतील अथवा त्याने किंवा तिने - मग एकट्याने असो वा इतरांच्या समवेत असो - चालवलेल्या कोणत्याही धंद्यातील हितसंबंध अनुसूचीच्या १ ल्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार :