Bnss कलम ५१ : पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५१ : पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करणे : १) एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक तपासणीवरून अपराध करण्यात आल्याचा पुरावा उपलब्ध होऊ शकेल असे समजण्यास वाजवी कारणे आहेत अशा स्वरूपाचा व अशा परिस्थितीत जो अपराध केलेला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल…

Continue ReadingBnss कलम ५१ : पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करणे :

Bnss कलम ५० : मारक हत्यारे जप्त करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५० : मारक हत्यारे जप्त करण्याचा अधिकार : या संहितेखाली कोणताही अटक करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, अटक केल्यानंतर लगेच, अटक झालेल्या व्यक्तीच्या अंगावर जी कोणतीही मारक हत्यारे असतील ती तिच्याकडून अभिग्रहण करू शकेल आणि याप्रमाणे अभिग्रहण केलेली…

Continue ReadingBnss कलम ५० : मारक हत्यारे जप्त करण्याचा अधिकार :

Bnss कलम ४९ : अटक झालेल्या व्यक्तीची झडती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९ : अटक झालेल्या व्यक्तीची झडती : १) जेव्हा केव्हा, एक) ज्या वॉरंटात जामीन घेण्याबाबत तरतूद केलेली नाही त्याखाली पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीला अटक केलेली असेल अथवा ज्या वॉरंटात जामीन घेण्याबाबत तरतूद केलेली आहे त्याखाली तिला अटक केली असेल,…

Continue ReadingBnss कलम ४९ : अटक झालेल्या व्यक्तीची झडती :

Bnss कलम ४८ : अटक करणाऱ्या व्यक्तीचे अटक इत्यादीबाबत नामनिर्देशित व्यक्तीला कळविण्याचे दायित्व :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८ : अटक करणाऱ्या व्यक्तीचे अटक इत्यादीबाबत नामनिर्देशित व्यक्तीला कळविण्याचे दायित्व : १) या संहितेअन्वये कोणतीही अटक करणारी प्रत्येक पोलीस अधिकारी किंवा इतर व्यक्ती अशा अटकेची किंवा अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला जेथे ठेवण्यात येत असेल त्या ठिकाणाविषयी, त्या अटक…

Continue ReadingBnss कलम ४८ : अटक करणाऱ्या व्यक्तीचे अटक इत्यादीबाबत नामनिर्देशित व्यक्तीला कळविण्याचे दायित्व :

Bnss कलम ४७ : अटक केलेल्या व्यक्तिला अटकेची कारणे सांगणे, जामीन हक्क माहिती देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७ : अटक केलेल्या व्यक्तिला अटकेची कारणे सांगणे, जामीन हक्क माहिती देणे : १) वॉरंटाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, ज्याबद्दल तिला अटक केलेली असेल, त्या अपराधाचा संपूर्ण तपशील किंवा अशा अटकेची अन्य कारणे…

Continue ReadingBnss कलम ४७ : अटक केलेल्या व्यक्तिला अटकेची कारणे सांगणे, जामीन हक्क माहिती देणे :

Bnss कलम ४६ : कोणताही अनावश्यक निर्बंध नसावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४६ : कोणताही अनावश्यक निर्बंध नसावा : अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर, ती निसटून जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी जरूर असेल त्याहून अधिक निर्बंध लादला जाता कामा नये.

Continue ReadingBnss कलम ४६ : कोणताही अनावश्यक निर्बंध नसावा :

Bnss कलम ४५ : अपराध्याचा अन्य क्षेत्रात पाठलाग :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५ : अपराध्याचा अन्य क्षेत्रात पाठलाग : पोलीस अधिकारी जिला अटक करण्यास प्राधिकृत असेल त्या व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करण्याच्या प्रयोजनार्थ, तो अशा व्यक्तीचा भारतातील कोणत्याही स्थळी पाठलाग करू शकेल.

Continue ReadingBnss कलम ४५ : अपराध्याचा अन्य क्षेत्रात पाठलाग :

Bnss कलम ४४ : अटकेस पात्र व्यक्तीने प्रवेश केलेल्या बंदिस्त स्थळाची झडती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४ : अटकेस पात्र व्यक्तीने प्रवेश केलेल्या बंदिस्त स्थळाची झडती : १) जर अटकेच्या वॉरंटान्वये कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा अटक करावयाचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला, अटक करण्यात यावयाच्या व्यक्तीने एखाद्या स्थळी प्रवेश केलेला आहे किंवा ती तेथे…

Continue ReadingBnss कलम ४४ : अटकेस पात्र व्यक्तीने प्रवेश केलेल्या बंदिस्त स्थळाची झडती :

Bnss कलम ४३ : अटक कशी करावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३ : अटक कशी करावयाची : १) अटक करताना, तसे करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, अटक करावयाच्य व्यक्तीने उक्तीद्वारे किंवा कृतीद्वारे स्वाधीन होण्याची तयारी दर्शविली नाही, तर, तिच्या शरीरास प्रत्यक्षपणे स्पर्श करील किंवा वेढा घालील : परंतु, जेव्हा…

Continue ReadingBnss कलम ४३ : अटक कशी करावयाची :

Bnss कलम ४२ : सशस्त्र सेनादलांच्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२ : सशस्त्र सेनादलांच्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण : १) कलम ३५ आणि कलम ३९ ते कलम ४१ (दोन्ही धरुन) यांत काहीही अंतर्भूत असले तरी केंद्र शासनाची संमती मिळविल्याखेरीज संघराज्याच्या सशस्त्र सेनादलांमधील कोणत्याही सदस्याला त्याने आपल्या पदाची कामे पार पाडण्याचे…

Continue ReadingBnss कलम ४२ : सशस्त्र सेनादलांच्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण :

Bnss कलम ४१ : दंडाधिकाऱ्याकडून अटक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१ : दंडाधिकाऱ्याकडून अटक : १) जेव्हा दंडाधिकाऱ्याच्या समक्ष- मग तो कार्यकारी असो वा न्यायिक असा त्याचा स्थानिक अधिकारितेत अपराध करण्यात येईल तेव्हा, अपराध्याला तो स्वत: अटक करु शकेल किंवा त्याल अटक करण्यास कोणत्याही व्यक्तीला आदेश देऊ शकेल आणि…

Continue ReadingBnss कलम ४१ : दंडाधिकाऱ्याकडून अटक :

Bnss कलम ४० : खाजगी व्यक्तीकडून अटक आणि नंतरची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४० : खाजगी व्यक्तीकडून अटक आणि नंतरची प्रक्रिया : १) कोणतीही खाजगी व्यक्ती, तिच्या समक्ष ज्याने बिनजामिनी आणि दखलपात्र अपराध केला असेल अशा कोणत्याही इसमास किंवा कोणत्याही उद्घोषित अपराध्यास अटक करु शकेल किंवा अटक करवू शकेल आणि, अनावश्यक विलंब…

Continue ReadingBnss कलम ४० : खाजगी व्यक्तीकडून अटक आणि नंतरची प्रक्रिया :

Bnss कलम ३९ : नाव गाव सांगण्यास नकार दिल्यास अटक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३९ : नाव गाव सांगण्यास नकार दिल्यास अटक : १) जिने पोली स अधिकाऱ्यासमक्ष बिनदखली अपराध केलेला असेल किंवा तसे केल्याचा जिच्यावर आरोप असेल अशी कोणतीही व्यक्ती, अशा अधिकाऱ्याने मागणी केल्यावर, आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार देईल…

Continue ReadingBnss कलम ३९ : नाव गाव सांगण्यास नकार दिल्यास अटक :

Bnss कलम ३८ : पूसतपास करतेवेळी आपल्या पसंतीच्या अधिवक्त्यास भेटण्याचा अटक केलेल्या व्यक्तीचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८ : पूसतपास करतेवेळी आपल्या पसंतीच्या अधिवक्त्यास भेटण्याचा अटक केलेल्या व्यक्तीचा अधिकार : जेव्हा कोणत्याही व्यक्तीस अटक केलेली असेल आणि पोलिसांद्वारे तिची पूसतपास करण्यात येत असेल तेव्हा अशी व्यक्ती पूसतपास दरम्यान - मग संपूर्ण पूसतपास पूर्ण झालेली असो किंवा…

Continue ReadingBnss कलम ३८ : पूसतपास करतेवेळी आपल्या पसंतीच्या अधिवक्त्यास भेटण्याचा अटक केलेल्या व्यक्तीचा अधिकार :

Bnss कलम ३७ : नियुक्त पोलीस अधिकारी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७ : नियुक्त पोलीस अधिकारी : राज्य शासन,- (a) क) (अ) प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्य स्तरावर पोलीस नियंत्रण कथ स्थापन करील; (b) ख) (ब) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला पोलिस…

Continue ReadingBnss कलम ३७ : नियुक्त पोलीस अधिकारी :

Bnss कलम ३६ : अटकेची कार्यपद्धती व अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची कर्तव्ये :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६ : अटकेची कार्यपद्धती व अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची कर्तव्ये : अटक करतेवेळी, प्रत्येक पोलीस अधिकारी- (a) क) (अ) ज्यामुळे सहज ओळख पटविणे शक्य होईल अशा प्रकारे तिच्या नावाची अचूक, दृश्य व स्पष्ट ओळख धारण करील; (b) ख) (ब) अटक…

Continue ReadingBnss कलम ३६ : अटकेची कार्यपद्धती व अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची कर्तव्ये :

Bnss कलम ३५ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करू शकतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ५ : व्यक्तींना अटक करणे : कलम ३५ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करू शकतात : १)कोणताही पोलीस अधिकारी- (a) क) (अ) जी व्यक्ती, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, एखादा दखलपात्र अपराध करील अशा व्यक्तीस; (b) ख) (ब) ज्या व्यक्तीने…

Continue ReadingBnss कलम ३५ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करू शकतात :

Bnss कलम ३४ : गावाच्या कारभारासंबंधात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी विवक्षित अहवाल देणे हे त्यांचे कर्तव्य :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४ : गावाच्या कारभारासंबंधात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी विवक्षित अहवाल देणे हे त्यांचे कर्तव्य : १) एखाद्या गावाच्या कारभारासंबंधात नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आणि गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुढील बाबींसंबंधात आपणांकडे जी कोणतीही माहिती गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुढील बाबींसंबंधात आपणांकडे…

Continue ReadingBnss कलम ३४ : गावाच्या कारभारासंबंधात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी विवक्षित अहवाल देणे हे त्यांचे कर्तव्य :

Bnss कलम ३३ : विवक्षित अपराधांची जनतेने वर्दी (माहिती) देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३ : विवक्षित अपराधांची जनतेने वर्दी (माहिती) देणे : १) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या पुढीलपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध करण्यात आल्याचे किंवा असा अपराध करण्याचा अन्य कोणत्याही व्यक्तीचा उद्देश असल्याचे असलेल्या प्रत्येक व्यक्तीनो कोणत्याही वाजवी सबबीच्या अभावी…

Continue ReadingBnss कलम ३३ : विवक्षित अपराधांची जनतेने वर्दी (माहिती) देणे :

Bnss कलम ३२ : पोलिसांशिवाय अन्य व्यक्तींना वॉरंट बजाविण्यास मदत करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२ : पोलिसांशिवाय अन्य व्यक्तींना वॉरंट बजाविण्यास मदत करणे : जेव्हा एखादे वॉरंट पोलीस अधिकाऱ्याहून अन्य व्यक्तीने बजावावे म्हणून तिला निदेशून लिहिलेले असेल तेव्हा, अन्य कोणतीही व्यक्ती, वॉरंट जिला निदेशून लिहिलेले आहे ती व्यक्ती जवळपास असून वॉरंटाच्या अंमलबजावणीचे काम…

Continue ReadingBnss कलम ३२ : पोलिसांशिवाय अन्य व्यक्तींना वॉरंट बजाविण्यास मदत करणे :