Bnss कलम ७१ : साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७१ : साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी : १) या प्रकरणाच्या पूर्वगामी कलमांत काहीही अंतर्भूत असले तरी, साक्षीदाराला समन्स काढणारे न्यायालय असे समन्स काढून त्याशिवाय आणखी त्याच वेळी समन्सची एक प्रत साक्षीदाराला उद्देशून, तो जेथे सर्वसामान्यपणे राहात असेल किंवा धंदा…