Bnss कलम ९१ : उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र घेण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ९१ : उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र घेण्याचा अधिकार : जिच्या उपस्थितीसाठी किंवा अटकेसाठी समन्स किंवा वॉरंट काढण्याचा कोणत्याही न्यायालयाच्या पीठीसीन अधिकाऱ्याला अधिकार प्रदान झाला असेल अशी कोणतीही व्यक्ती अशा न्यायालयात उपस्थित असेल तर, असा अधिकारी अशा व्यक्तीला अशा न्यायालयात…