Bnss कलम १३२ : आरोपी हजर नसल्यास समन्स किंवा वॉरंट काढणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३२ : आरोपी हजर नसल्यास समन्स किंवा वॉरंट काढणे : अशी व्यक्ती न्यायालयात हजर नसल्यास, दंडाधिकारी तिला उपस्थित राहण्यास फर्मावणारे समन्स अथवा अशी व्यक्ती हवालतीत असेल तेव्हा, ज्याच्या हवालतीत ती असेल त्या अधिकाऱ्याप्रत तिला न्यायालयासमोर आणण्याचा निदेश देणारे वॉरंट…