Mv act 1988 कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध : १.(१) परिवहन वाहन चालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीचे कामाचे तास मोटार परिवहन कामगार अधिनियम, १९६१ मध्ये तरतूद करण्यात आल्याप्रमाणे असतील.) २) आणीबाणीच्या आणि अकल्पित अशा परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या कारणामुळे होणारा विलंब याबाबतच्या प्रकरणांचे निवारण करण्यासाठी…

Continue ReadingMv act 1988 कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध :

Mv act 1988 कलम ९० : पुनरिक्षण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९० : पुनरिक्षण : ज्या प्रकरणामध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने आदेश दिला असेल व त्याविरूद्ध अपील होऊ शकत नसेल अशा कोणत्याही प्रकरणाचा अभिलेख, राज्य परिवहन अपील प्राधिकरण त्याच्याकडे तसा अर्ज करण्यात आल्यावरून मागवू शकेल आणि राज्य परिवहन…

Continue ReadingMv act 1988 कलम ९० : पुनरिक्षण :

Mv act 1988 कलम ८९ : अपिले:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८९ : अपिले: १) कोणतीही व्यक्ती - (a)क)अ) राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना देण्यात नकार दिल्यामुळे किंवा त्याला देण्यात आलेल्या परवान्यातील कोणत्याही शर्तीमुळे पीडित झाली असेल; किंवा (b)ख)ब) परवाना रद्द किंवा निलंबित करण्यात आल्यामुळे किंवा त्याच्या कोणत्याही शर्तीमध्ये कोणत्याही…

Continue ReadingMv act 1988 कलम ८९ : अपिले:

Mv act 1988 कलम ८८अ(८८क) : १.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८८अ(८८क) : १.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) : या अधिनियमात काहीही असले तरी, केन्द्र शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही परिमिटमध्ये (परवान्यामध्ये) बदल करु शकेल किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ८८अ(८८क) : १.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) :

Mv act 1988 कलम ८८ : परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८८ : परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे : १) अन्य प्रकारे विहित करण्यात येईल ते खेरीज करून, कोणत्याही एका प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने त्यावर प्रतिस्वाक्षरी केलेली असल्याशिवाय कायदेशीर असणार नाही आणि कोणत्याही…

Continue ReadingMv act 1988 कलम ८८ : परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे :

Mv act 1988 कलम ८७ : तात्पुरते परवाने :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८७ : तात्पुरते परवाने : १) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि राज्य परिवहन प्राधिकरण पुढील कारणांसाठी परिवहन वाहनाचा तात्पुरता वापर करण्याचा अधिकार देण्यासाठी, कलम ८० मध्ये घालून दिलेली कार्यपद्धती न वापरता परवाने देऊ शकतील. हे परवाने, काहीही झाले तरी चार महिन्यांपेक्षा…

Continue ReadingMv act 1988 कलम ८७ : तात्पुरते परवाने :

Mv act 1988 कलम ८६ : परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८६ : परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे : ज्याने परवाना दिलेला असेल त्या परिवहन प्राधिकरणाला पुढील बाबतीत परवाना रद्द करता येईल किंवा त्यास आवश्यक वाटेल अशा कालावधीसाठी तो स्थगित ठेवता येईल- (a)क)अ) कलम ८४ मध्ये नमुद केलेल्या कोणत्याही शर्तीचा…

Continue ReadingMv act 1988 कलम ८६ : परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे :

Mv act 1988 कलम ८५ : परवान्यांचा सर्वसाधारण नमुना :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८५ : परवान्यांचा सर्वसाधारण नमुना : या अधिनियमाखाली दिलेला प्रत्येक परवाना परिपूर्ण असेल आणि त्यात परवान्याचा व त्याच्या शर्तींचा आवश्यक तो सर्व तपशील असेल.

Continue ReadingMv act 1988 कलम ८५ : परवान्यांचा सर्वसाधारण नमुना :

Mv act 1988 कलम ८४ : सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८४ : सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती : प्रत्येक परवान्याच्या शर्ती पुढीलप्रमाणे असतील- (a)क)अ) परवाना ज्याच्याशी संबंधित असेल, त्या वाहनासोबत कलम ५६ खाली देण्यात आलेला योग्यतेबद्दलचा कायदेशीर दाखला किंवा प्रमाणपत्र असले पाहिजे आणि हा अधिनियम व त्याखाली केलेले नियम यांच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ८४ : सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती :

Mv act 1988 कलम ८३ : वाहने बदली करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८३ : वाहने बदली करणे : ज्या प्राधिकरणाने परवाना दिला होता त्या प्राधिकरणाच्या परवानगीने परवानाधारकाला परवाना लागू असलेल्या कोणत्याही वाहनाच्या जागी त्याच स्वरूपाचे दुसरे कोणतेही वाहन बदली करता येईल.

Continue ReadingMv act 1988 कलम ८३ : वाहने बदली करणे :

Mv act 1988 कलम ८२ : परवान्याचे हस्तांतरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८२ : परवान्याचे हस्तांतरण : १) पोट-कलम (२) मध्ये तरतूद केली आहे त्याव्यतिरिक्त एरवी, ज्या परिवहन प्राधिकरणाने परवाना दिलेला असेल, त्याच्या परवानगीवाचून तो परवाना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे बदली करता येणार नाही आणि परवान्याच्या कक्षेत येणारे वाहन ज्या व्यक्तीकडे हस्तांतरीत…

Continue ReadingMv act 1988 कलम ८२ : परवान्याचे हस्तांतरण :

Mv act 1988 कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण : १) कलम ८७ खाली देण्यात आलेल्या तात्पुरत्या परवान्याव्यतिरिक्त अन्य परवाना किंवा कलम ८८ च्या पोट-कलम (८) खालील विशेष परवाना १.(तो देण्यात आल्याच्या किंवा त्याचे नुतनीकरण केल्याच्या तारखेपासून) पाच वर्षांच्या कालावधीसाठी अमलात राहील;…

Continue ReadingMv act 1988 कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण :

Mv act 1988 कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती : १) कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी कोणत्याही वेळी अर्ज करता येईल. २) कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी या अधिनियमान्वये कोणत्याही वेळी करण्यात आलेला मंजूर करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरण १.(राज्य परिवहन प्राधिकरण किंवा कलम ६६…

Continue ReadingMv act 1988 कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती :

Mv act 1988 कलम ७९ : मालमोटार परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७९ : मालमोटार परवाना देणे : १) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कलम ७७ अन्वये त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यांनतर संपूर्ण राज्यभर कायदेशीर असेल असा किंवा अर्जानुसार किंवा त्यास योग्य वाटेल अशा फेरफारांसह मालमोटार परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल…

Continue ReadingMv act 1988 कलम ७९ : मालमोटार परवाना देणे :

Mv act 1988 कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे : मालमोटार परवान्यासाठी करण्यात आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुढील बाबी लक्षात घेईल. त्या बाबी म्हणजे- (a)क) अ) वाहून न्यावयाच्या मालाचे स्वरूप आणि विशेषत: मानवी जीविताच्या दृष्टीने मालाचे धोकादायक व…

Continue ReadingMv act 1988 कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे :

Mv act 1988 कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज : एखादे मोटार वाहन भाडे किंवा मोबदला घेऊन मालाची ने-आण करण्यासाठी किंवा अर्जदार करत असलेला व्यापारउदीम अथवा धंदा यासाठी किंवा त्या संबंधात मालाची ने-आण करण्यासाठी वापरण्याचा परवाना (या प्रकरणात त्याचा उल्लेख मालमोटार परवाना असा केला…

Continue ReadingMv act 1988 कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज :

Mv act 1988 कलम ७६ : खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७६ : खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज : १) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यानंतर त्या अर्जानुसार किंवा त्यात त्याला आवश्यक वाटतील असे फेरफार करून खाजगी सेवा वाहनाचा परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल : परंतु,…

Continue ReadingMv act 1988 कलम ७६ : खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज :

Mv act 1988 कलम ७५ : मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७५ : मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना : १) केंद्र सरकारला राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्याद्वारे एक योजना करता येईल. स्वत:च्या उपयोगासाठी १.(स्वत: किंवा चालकांमार्फत मोटार कॅब्ज किंवा मोटार सायकली चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोटार कॅब्ज किंवा मोटार सायकली) भाड्याने देण्याच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ७५ : मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना :

Mv act 1988 कलम ७४ : करारावरील गाडीचा परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७४ : करारावरील गाडीचा परवाना देणे : १) पोटकलम (३) च्या तरतुदींच्या अधीन राहून प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, त्याच्याकडे कलम ७३ खाली अर्ज करण्यात आल्यावर त्या अर्जानुसार किंवा त्याला योग्य वाटतील असे फेरबदल करून करारावरील गाडीचा परवाना देऊ शकेल किंवा असा…

Continue ReadingMv act 1988 कलम ७४ : करारावरील गाडीचा परवाना देणे :

Mv act 1988 कलम ७३ : करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७३ : करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज : करारावरील गाडीच्या संबंधातील परवान्यासाठी (या प्रकरणात याचा उल्लेख करारावरील गाडीचा परवाना असा केला आहे) करावयाच्या अर्जामध्ये पुढील तपशील समाविष्ट असेल- (a)क)अ) वाहनाचा प्रकार व आसनक्षमता; (b)ख)ब) ज्या क्षेत्रासाठी परवाना हवा असेल ते क्षेत्र;…

Continue ReadingMv act 1988 कलम ७३ : करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज :