Mv act 1988 कलम १२९ : १.(संरक्षक शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२९ : १.(संरक्षक शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरणे : सार्वजनिक ठिकाणी, कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्णनाच्या मोटार साइकल वाहन चालविणाऱ्या किंवा त्यावर बसून जाणाऱ्या चार वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीने केन्द्र शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या अशा मानकांना अनुसरुन शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरले पाहिजे :…

Continue ReadingMv act 1988 कलम १२९ : १.(संरक्षक शिरोवेष्टन (हेल्मेट) वापरणे :

Mv act 1988 कलम १२८ : चालक आणि पिलियनवर बसणाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२८ : चालक आणि पिलियनवर बसणाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय : १) दुचाकी मोटार सायकलच्या चालकाने स्वत:खेरीज एकापेक्षा अधिक व्यक्तींना मोटार सायकलवरून नेता कामा नये आणि अशा व्यक्तीला मोटार सायकलला चालकाच्या बैठकीच्या जागेच्या मागे सुरक्षितपणे जोडलेल्या योग्य बैठकीवर योग्य ते सुरक्षा उपाय…

Continue ReadingMv act 1988 कलम १२८ : चालक आणि पिलियनवर बसणाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय :

Mv act 1988 कलम १२७ : सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालकविरहित असलेले मोटार वाहन हलविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२७ : सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालकविरहित असलेले मोटार वाहन हलविणे : १.(१) कोणतेही मोटार वाहन एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दहा तास किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सोडून देण्यात किंवा चालकाविना ठेवण्यात आलेले असेल, अशा बाबतीत अधिकारिता असणाऱ्या गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने…

Continue ReadingMv act 1988 कलम १२७ : सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालकविरहित असलेले मोटार वाहन हलविणे :

Mv act 1988 कलम १२६ : अचल वाहने :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२६ : अचल वाहने : मोटार वाहन चालविणाऱ्या किंवा त्याच्यावर ताबा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, चालकाच्या जागेवर ते वाहन चालविण्याचे योग्य लायसन असणारी व्यक्ती असल्याशिवाय किंवा यंत्र बंद करण्यात आलेले आणि ब्रेक लावलेले असल्याशिवाय आणि चालकाच्या गैरहजेरीत ते वाहन अपघाताने चालू…

Continue ReadingMv act 1988 कलम १२६ : अचल वाहने :

Mv act 1988 कलम १२५ : चालकाला अडथळा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२५ : चालकाला अडथळा : मोटार वाहन चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवण्यास अडथळा निर्माण होईल, अशा रीतीने कोणत्याही व्यक्तीला उभे राहण्यास किंवा बसण्यास किंवा कोणतीही वस्तू अशा रीतीने किंवा अशा स्थितीत ठेवण्यास परवानगी देता कामा नये.

Continue ReadingMv act 1988 कलम १२५ : चालकाला अडथळा :

Mv act 1988 कलम १२४ : पास किंवा तिकिटाखेरीज प्रवास करण्यास प्रतिबंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२४ : पास किंवा तिकिटाखेरीज प्रवास करण्यास प्रतिबंध : कोणत्याही व्यक्तीने तिच्याकडे योग्य तो पास किंवा तिकिट असल्याखेरीज कोणत्याही टप्पा वाहनामध्ये प्रवास करण्याच्या हेतूने प्रवेश करता कामा नये किंवा त्यामध्ये राहता कामा नये; परंतु एखाद्या व्यक्तीला ज्या वाहनामधून प्रवास करावयाचा…

Continue ReadingMv act 1988 कलम १२४ : पास किंवा तिकिटाखेरीज प्रवास करण्यास प्रतिबंध :

Mv act 1988 कलम १२३ : पायफळी इत्यादीवर उभे राहून प्रवास करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२३ : पायफळी इत्यादीवर उभे राहून प्रवास करणे : १) मोटार वाहन चालविणारी किंवा तीवरी जिचा प्रभार आहे अशी कोणताही व्यक्ती, जर कोणी पायफळीवर उभे राहिले असेल किंवा वाहनाच्या आतल्या अंगाला नसेल तर, अशा कोणाही व्यक्तीची वाहतूक करु शकणार नाही…

Continue ReadingMv act 1988 कलम १२३ : पायफळी इत्यादीवर उभे राहून प्रवास करणे :

Mv act 1988 कलम १२२ : वाहन धोकदायक अवस्थेत सोडून देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२२ : वाहन धोकदायक अवस्थेत सोडून देणे : मोटार वाहन ताब्यात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ते मोटार वाहन किंवा कोणतेही अनुयान कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, त्या जागेच्या अन्य वापरदारांना किंवा प्रवाशांना धोका निर्माण करील, अडथळा निर्माण करील किंवा अनावश्यक गैरसोय निर्माण करील,…

Continue ReadingMv act 1988 कलम १२२ : वाहन धोकदायक अवस्थेत सोडून देणे :

Mv act 1988 कलम १२१ : सिग्नल आणि सिग्नल देणारे साधन :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२१ : सिग्नल आणि सिग्नल देणारे साधन : मोटार वाहनाच्या चालकाने, केंद्र शासनाकडून विहित करण्यात येतील असे आणि अशा प्रसंगी सिग्नल दिले पाहिजे : परंतु उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला वळण्याबाबतचा किंवा थांबण्याबाबतचा सिग्नल- (a)क)अ) उजव्या हाताला स्टिअरिंग नियंत्रक असेल,…

Continue ReadingMv act 1988 कलम १२१ : सिग्नल आणि सिग्नल देणारे साधन :

Mv act 1988 कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने : कोणत्याही व्यक्तीने डाव्या हाताला चालविण्याचे (स्टिअरिंग) नियंत्रक असणाऱ्या वाहनाला यांत्रिक किंवा विद्युत दिशा निदेशक बसविण्यात आलेला असल्याशिवाय आणि तो चालू स्थितीत असल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असे वाहन चालविता कामा नये.

Continue ReadingMv act 1988 कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने :

Mv act 1988 कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य: १) प्रत्येक मोटार वाहन चालकाने, आज्ञा सूचक वाहतूक चिन्हांद्वारे दर्शविण्यात आलेल्या सूचनांनुसार आणि केंद्र शासनाने तयार केलेल्या चालनविषयक विनियमांनुसार वाहन चालविले पाहिजे आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोणत्याही पोलीस…

Continue ReadingMv act 1988 कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:

Mv act 1988 कलम ११८ : चालन विनियम :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११८ : चालन विनियम : केंद्र शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून मोटार वाहने चालविण्याबाबतचे विनियम करता येतील.

Continue ReadingMv act 1988 कलम ११८ : चालन विनियम :

Mv act 1988 कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ : राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केले असेल, अशा अन्य प्राधिकरणाला, संबंधित क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून, जेथे मोटार वाहने एकतर अनिश्चित काळापर्यंत किंवा विनिर्दिष्ट कालावधीसाठी…

Continue ReadingMv act 1988 कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :

Mv act 1988 कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार : १) (a)क) अ) राज्य शासन किंवा राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेले कोणतेही प्राधिकरण, कलम ११२ च्या पोटकलम (२) खाली निश्चित केलेल्या कोणत्याही वेगमर्यादा अथवा कलम ११५ खाली कोणत्याही गोष्टींना मनाई किंवा निर्बध लोकांच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११५ : वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११५ : वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार : सार्वजनिक सुरक्षिततेच्या किंवा सोयीच्या दृष्टीने किंवा कोणत्याही रस्त्याच्या किंवा पुलाच्या स्वरूपामुळे तसे करणे आवश्यक आहे याबाबत राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाचे समाधान झाले असेल तर ते प्राधिकरण/शासन शासकीय राजपत्रात…

Continue ReadingMv act 1988 कलम ११५ : वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार : १)१.(२.(राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या मोटार वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा अन्य व्यक्तीस) जर कोणतेही मालवाहू वाहन किंवा ट्रेलर (अनुयान) कलम ११३ चे व्यतिक्रमण करुन वापरण्यात येत आहे असे सकारण वाटत असेल…

Continue ReadingMv act 1988 कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध : १) राज्य शासनाला राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १.(परिवहन वाहनांसाठी) परवाने देण्याच्या संबंधात शर्ती विहित करता येतील आणि कोणत्याही क्षेत्रात किंवा मार्गावर अशा वाहनांच्या वापराला प्रतिबंध करता येईल किंवा त्यावर निर्बंध घालता…

Continue ReadingMv act 1988 कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :

Mv act 1988 कलम ११२ : वेग मर्यादा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ८ : वाहतूक नियंत्रण : कलम ११२ : वेग मर्यादा : १) कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, वाहनासाठी या अधिनियमाद्वारे किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमाद्वारे किंवा अन्वये निश्चित करण्यात आली असेल, अशा कमाल वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ११२ : वेग मर्यादा :

Mv act 1988 कलम १११ : नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १११ : नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार : १) कलम ११० च्या पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबींशिवाय इतर सर्व बाबींच्या संबंधात मोटार वाहनाची किंवा अनुयानाची बांधणी करणे, ते यंत्रसज्ज करणे आणि त्याची देखभाल या बाबी विनियमित करण्यासाठी नियम…

Continue ReadingMv act 1988 कलम १११ : नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११०ब(ख) : १.( प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र आणि चाचणी संस्था (एजन्सीज) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११०ब(ख) : १.( प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र आणि चाचणी संस्था (एजन्सीज) : १) कोणतेही मोटार वाहन, ट्रेलर किंवा सेमी ट्रेलर किंवा मॉड्युलर किंवा हायड्रोलिक ट्रेलर किंवा साइड कार यासह, पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय भारतात…

Continue ReadingMv act 1988 कलम ११०ब(ख) : १.( प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र आणि चाचणी संस्था (एजन्सीज) :