Bnss कलम २६८ : आरोपीला केव्हा विनादोषारोप सोडले जाईल ? :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६८ : आरोपीला केव्हा विनादोषारोप सोडले जाईल ? : १) कलम २६७ मध्ये निर्दिष्ट केलेला सर्व साक्षीपुराव घेतल्यावर ज्याचे खंडन न झाल्यास आरोपीला सिध्ददोष ठरवणे समर्थनीय होईल असे कोणतेही तथ्य त्याच्याविरूध्द शाबीत करण्यात आलेले नाही असे काही कारणांस्तव दंडाधिकाऱ्यास…

Continue ReadingBnss कलम २६८ : आरोपीला केव्हा विनादोषारोप सोडले जाईल ? :

Bnss कलम २६७ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षी-पुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - पोलीस अहवालाविना अन्यप्रकारे खटले दाखल करणे : कलम २६७ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षी-पुरावा : १) पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्यथा दाखल केलेल्या कोणत्याही वॉरंट-खटल्यामध्ये जेव्हा आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल, तेव्हा दंडाधिकारी फिर्यादी पक्षाचे म्हणणे ऐकण्यास…

Continue ReadingBnss कलम २६७ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षी-पुरावा :

Bnss कलम २६६ : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६६ : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा : १) त्यानंतर आरोपीला आपला बचाव सुरू करण्यास व आपला साक्षीपुरावा हजर करण्यास सांगितले जाईल, आणि जर आरोपीने कोणतेही कैफियतपत्र दिले तर, दंडाधिकारी ते अभिलेखात दाखल करील. २) आपल्या बचावाला सुरूवात केल्यानंतर जर साक्षतपासणीसाठी…

Continue ReadingBnss कलम २६६ : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :

Bnss कलम २६५ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६५ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा : १) जर आरोपीने उत्तर देण्यास नकार दिला तर, किंवा उत्तर दिले नाही किंवा संपरीक्षा करण्याची मागणी केली तर, किंवा दंडाधिकाऱ्याने कलम २६४ खाली आरोपीस सिध्ददोष ठरवले नाही तर, दंडाधिकारी साक्षीदारांच्या साक्षतपासणीसाठी तारीख निश्चित…

Continue ReadingBnss कलम २६५ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

Bnss कलम २६४ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६४ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी : जर आरोपीने अपराधाची कबुली दिली तर, दंडाधिकारी ती कबुली नोंदून घेईल आणि स्वविवेकानुसार तीवरून त्याला सिध्ददोष ठरवू शकेल.

Continue ReadingBnss कलम २६४ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी :

Bnss कलम २६३ : दोषारोपांची मांडणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६३ : दोषारोपांची मांडणी करणे : १) याप्रमाणे विचार केल्यावर, तपासणी झाली असल्यास ती तपासणी झाली असल्यास ती तपासणी आणि सुनावणी झाल्यानंतर जर, या प्रकरणाखाली संपरीक्षा करण्याजोगा अपराध आरोपीने केला आहे हे गृहीत धरण्यास आधार आहे असे दंडादिकाऱ्याचे मत…

Continue ReadingBnss कलम २६३ : दोषारोपांची मांडणी करणे :

Bnss कलम २६२ : आरोपीला केव्हा बिनादोषारोप सोडले जाईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६२ : आरोपीला केव्हा बिनादोषारोप सोडले जाईल : १) कलम २३० खाली दस्तावेजांच्या प्रति दिल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत आरोपी सुटकेसाठी अर्ज करु शकेल. २) जर कलम १९३ खालील पोलीस अहवाल व त्याबरोबर पाठवलेले कागदपत्र यांचा विचार केल्यावर आणि…

Continue ReadingBnss कलम २६२ : आरोपीला केव्हा बिनादोषारोप सोडले जाईल :

Bnss कलम २६१ : कलम २३० चे अनुपालन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २० : दंडाधिकाऱ्याने करावयाची वॉरंट खटल्यांची संपरीक्षा : (A) क) (अ) - पोलीस अहवालावरुन खटले दाखल करणे : कलम २६१ : कलम २३० चे अनुपालन : पोलीस अहवालावरून गुदरलेल्या कोणत्याही वॉरंट-खटल्यात जेव्हा संपरीक्षेच्या प्रारंभी आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होईल किंवा…

Continue ReadingBnss कलम २६१ : कलम २३० चे अनुपालन :

Bnss कलम २६० : कलम २२२ च्या पोटकलम (२) प्रमाणे दाखल खटले पध्दत :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६० : कलम २२२ च्या पोटकलम (२) प्रमाणे दाखल खटले पध्दत : १) कलम २२२ च्या पोटकलम (२) खाली अपराधाची दखल घेणारे सत्र न्यायालय, त्यासंबंधीच्या खटल्याची संपरीक्षा दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयासमोर पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्यथा गुदरल्या जाणाऱ्या वॉरंट खटल्यांच्या संपरीक्षेच्या प्रक्रियेनुसार करील.…

Continue ReadingBnss कलम २६० : कलम २२२ च्या पोटकलम (२) प्रमाणे दाखल खटले पध्दत :

Bnss कलम २५९ : पूर्वीची दोषसिध्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५९ : पूर्वीची दोषसिध्दी : पूर्वी दोषसिध्दी झाली असल्याबद्दल कलम २३४ चे पोटकलम (७) याच्या उपबंधांखाली दोषारोप ठेवण्यात आला असेल आणि दोषारोपात अभिकथन केल्याप्रमाणे आपणांस पूर्वी सिध्ददोष ठरवण्यात आले असल्याचे तो कबूल करत नसेल अशा प्रकरणी, कलम २५२ किंवा…

Continue ReadingBnss कलम २५९ : पूर्वीची दोषसिध्दी :

Bnss कलम २५८ : दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी यांचा न्याय निर्णय :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५८ : दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी यांचा न्याय निर्णय : १) युक्तिवाद आणि कोणतेही कायदेविषयक मुद्दे असल्यास ते ऐकल्यानंतर, न्यायाधीश शक्य तिक्या लवकर, युक्तिवाद पूर्ण झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या कालवधीत त्या खटल्यातील न्यायनिर्णय देईल, ज्याची मुदत कारणे लेखी नमुद करुन…

Continue ReadingBnss कलम २५८ : दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी यांचा न्याय निर्णय :

Bnss कलम २५७ : युक्तिवाद :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५७ : युक्तिवाद : जेव्हा बचावपक्षाच्या बाजूने कोणी साक्षीदार असल्यास त्यांची साक्षतपासणी पूर्ण होईल तेव्हा फिर्यादी आपली बाजू संक्षेपाने मांडील आणि आरोपी किंवा त्याचा वकील उत्तर देण्यास हक्कदार होईल: परंतु, जेव्हा आरोपीने किंवा त्याच्या वकिलाने कायदेविषयक मुद्दा उपस्थित केला…

Continue ReadingBnss कलम २५७ : युक्तिवाद :

Bnss कलम २५६ : बचावाला सुरूवात करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५६ : बचावाला सुरूवात करणे : १) आरोपीस कलम २५५ खाली दोषमुक्त करण्यात आले नाही, तर त्या बाबतीत त्याला आपल्या बचावाला सुरूवात करण्यास आणि त्याच्या पुष्टयर्थ त्याच्याकडे असले तो कोणताही साक्षीपुरावा हजर करण्यास सांगितले जाईल. २) जर आरोपीने कोणतेही…

Continue ReadingBnss कलम २५६ : बचावाला सुरूवात करणे :

Bnss कलम २५५ : दोषमुक्ति :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५५ : दोषमुक्ति : फिर्यादीपक्षार्ते साक्षीपुरावा घेऊन आरोपीची साक्षतपासणी केल्यानंतर आणि त्या मुद्दयावरील फिर्यादीपक्षाचे व बचावपक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर जर, न्यायाधीशाला आरोपीने अपराध केला असल्याचा पुरावा नाही असे वाटले तर, न्यायाधीश दोषमुक्तीचा आदेश नमूद करील.

Continue ReadingBnss कलम २५५ : दोषमुक्ति :

Bnss कलम २५४ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५४ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा : १) याप्रमाणे निश्चित केलेल्या तारखेस न्यायाधीश फिर्यादीपक्षाच्या पुष्टयर्थ हजर केला जाईल असा सर्व साक्षीपुरावा घेण्याचे काम सुरू करील : परंतु, या कलमाखाली साक्षीदाराचा पुरावा दृकश्राव्य (ऑडियो व्हिडियो) इलैक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदवला जाऊ शकतो. २)…

Continue ReadingBnss कलम २५४ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

Bnss कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख : जर आरोपीने उत्तर देण्यास नकार दिला तर, किंवा उत्तर दिले नाही तर, किंवा त्याने संपरीक्षा करण्याची मागणी केली तर, किंवा कलम २५२ खाली त्यास सिध्ददोष ठरवण्यात आले नाही तर, न्यायाधीश साक्षीदारांच्या साक्षतपासणीसाठी…

Continue ReadingBnss कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख :

Bnss कलम २५२ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५२ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी : जर आरोपीने अपराधाची कबुली दिली तर, न्यायाधीश ती कबुली नोंदून घेईल आणि स्वविवेकानुसार तीवरून त्याला सिध्ददोष ठरवू शकेल.

Continue ReadingBnss कलम २५२ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी :

Bnss कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे : १) पुर्वोक्तानुसार विचार केल्यानंतर आणि पक्षांची बाजू ऐकल्यानंतर जर,- (a) क) (अ) आरोपीने केलेला अपराध केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा असा नाही असे गृहीत धरण्यात आधार आहे असे न्यायाधीशाचे मत झाले तर, तो…

Continue ReadingBnss कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे :

Bnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५० : विनादोषारोप सुटका : १) आरोपी, कलम २३२ अन्वये दोषारोप केल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत, दोषमुक्तीसाठी अर्ज करु शकतो. २) खटल्याचा अभिलेख आणि त्यासाबत सादर केलेले कागदपत्र विचारात घेतल्यावर आणि आरोपी व फिर्यादीपक्ष यांची याबाबतची निवेदने ऐकल्यानंतर जर,…

Continue ReadingBnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :

Bnss कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे : कलम २३२ खाली किंवा त्या त्याकाळी अमलात असलेल्या अन्य कायद्याखाली खटला सुपूर्द करण्यात आल्यावरून जेव्हा आरोपी न्यायालयासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, फिर्यादी हा आरोपीविरूध्द आणलेल्या दोषारोपाचे वर्णन करून आणि…

Continue ReadingBnss कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :