Bnss कलम ३२८ : टाकसाळीच्या अधिकाऱ्यांचा साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२८ : टाकसाळीच्या अधिकाऱ्यांचा साक्षीपुरावा : १) जो दस्तऐवज केंद्र शासन अधिसूचनेद्वारे यासंबंधात विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही टाकसाळीच्या किंवा कोणत्याही नोटा छापणाऱ्या मुद्रणालयाच्या किंवा नियंत्रक, मुद्रांक व लेखनसामग्री यांचे कार्यालय धरून कोणत्याही सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसच्या, किंवा कोणत्याही न्यायसहाय्यक विभागाच्या,…

Continue ReadingBnss कलम ३२८ : टाकसाळीच्या अधिकाऱ्यांचा साक्षीपुरावा :

Bnss कलम ३२७ : दंडाधिकाऱ्याचा ओळख अहवाल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२७ : दंडाधिकाऱ्याचा ओळख अहवाल : १) एखादी व्यक्ती किंवा मालमत्ता याच्या संबंधातील, कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या सहीचा ओळख अहवाल असल्याचे दिसत असलेला कोणताही दस्तऐवज, या संहितेखालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत किंवा इतर कार्यवाहीत, जरी अशा दंडाधिकाऱ्याला साक्षीदार म्हणून बोलावलेले नसेल तरीही,…

Continue ReadingBnss कलम ३२७ : दंडाधिकाऱ्याचा ओळख अहवाल :

Bnss कलम ३२६ : वैद्यकीय साक्षीदाराची जबानी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२६ : वैद्यकीय साक्षीदाराची जबानी : १) जिल्हा शल्यचिकित्सकाची किंवा अन्य वैद्यकीय साक्षीदाराची दंडाधिकाऱ्याने आरोपीच्या समक्ष घेतलेली व साक्षांकित केलेली किंवा या प्रकरणाखालील आयोगपत्रावरून घेतलेली जबानी ही, जबानीदाराला जरी साक्षीदार म्हणून बोलावलेले नसले तरी, या संहिते-खालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत…

Continue ReadingBnss कलम ३२६ : वैद्यकीय साक्षीदाराची जबानी :

Bnss कलम ३२५ : विदेशी आयोगपत्रांची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२५ : विदेशी आयोगपत्रांची अंमलबजावणी : १) कलम ३२१ चे उपबंध हे आणि कलम ३२२ व कलम ३२३ मधील जेवढा काही भाग आयोगपत्राची अंमलबजावणी व ते प्रतिवेदनासह परत करणे याच्याशी संबंधित असेल तेवढा भाग हे कलम ३१९ खाली काढलेल्या…

Continue ReadingBnss कलम ३२५ : विदेशी आयोगपत्रांची अंमलबजावणी :

Bnss कलम ३२४ : कार्यवाहीची तहकुबी (स्थगित / पुढे ढकलने) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२४ : कार्यवाहीची तहकुबी (स्थगित / पुढे ढकलने) : कलम ३१९ खाली आयोगपत्र काढलेल्या प्रत्येक खटल्यात चौकशी, संपरीक्षा किंवा अन्य कार्यवाही आयोगापत्राच्या अंमलबजावणीसाठी व ते प्रतिवेदनासह परत येण्यासाठी वाजवी मर्यादेपर्यंत पुरेसा होईल अशा काळापुरती तहकुब करता येईल.

Continue ReadingBnss कलम ३२४ : कार्यवाहीची तहकुबी (स्थगित / पुढे ढकलने) :

Bnss कलम ३२३ : आयोगपत्र प्रतिवेदनासह परत करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२३ : आयोगपत्र प्रतिवेदनासह परत करणे : १) कलम ३१९ खाली काढलेल्या कोणत्याही आयोगपत्राची रीतसर अंमलबजावणी करण्यात आल्यावर आयोगपत्र काढणाऱ्या न्यायालयाकडे किंवा दंडाधिकाऱ्याकडे त्याखाली साक्षतपासणी केलेल्या साक्षीदाराच्या जबानीसह ते परत पाठवले जाईल आणि आयोगपत्र, त्याचे प्रतिवेदन व जबानी पक्षकारांना…

Continue ReadingBnss कलम ३२३ : आयोगपत्र प्रतिवेदनासह परत करणे :

Bnss कलम ३२२ : पक्षकारांना साक्षीदारांची साक्षतपासणी घेता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२२ : पक्षकारांना साक्षीदारांची साक्षतपासणी घेता येईल : १) या संहितेखालील ज्या कोणत्याही कार्यवाहीत आयोगपत्र काढलेले असेल त्या कार्यवाहीतील पक्षकार आयोगपत्र निदेशित करणाऱ्या न्यायालयाला किंवा दंडाधिकाऱ्याला वादप्रश्नाशी संबंध्द वाटतील अशी आपापली पुरशीस लेखी स्वरूपात पाठवू शकेल आणि दंडाधिकाऱ्याने किंवा…

Continue ReadingBnss कलम ३२२ : पक्षकारांना साक्षीदारांची साक्षतपासणी घेता येईल :

Bnss कलम ३२१ : आयोगपत्रांची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२१ : आयोगपत्रांची अंमलबजावणी : आयोगपत्र मिळाल्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा तो यासंबंधात नियुक्त करील असा दंडाधिकारी साक्षीदाराला समन्स काढून आपणांसमोर बोलावील किंवा साक्षीदार जेथे असेल त्या स्थळी जाईल व या संहितेखालील वॉरंट-खयल्यांच्या संपरीक्षेच्याच पध्दतीप्रमाणे त्याची साक्ष घेईल व यासाठी…

Continue ReadingBnss कलम ३२१ : आयोगपत्रांची अंमलबजावणी :

Bnss कलम ३२० : आयोगपत्र कोणाला निदेशून काढावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२० : आयोगपत्र कोणाला निदेशून काढावयाचे : १) जेथे या संहितेचा विस्तार आहे त्या राज्यक्षेत्रात साक्षीदार असेल तर, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत साक्षीदार सापडू शकेल, त्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यास निदेशून आयोगपत्र काढले जाईल. २) साक्षीदार भारतात असला तरी, जर तो…

Continue ReadingBnss कलम ३२० : आयोगपत्र कोणाला निदेशून काढावयाचे :

Bnss कलम ३१९ : केव्हा साक्षीदाराची समक्ष हजेरी माफकरून आयोगपत्र (कमिशन) काढता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - साक्षीदारांच्या तपासणीसाठी आयोगपत्र : कलम ३१९ : केव्हा साक्षीदाराची समक्ष हजेरी माफकरून आयोगपत्र (कमिशन) काढता येईल : १) या संहितेखालील कोणत्याही चौकशीच्या, संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या ओघात जेव्हाकेव्हा, न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी साक्षीदाराची साक्षतपासणी करण्याची जरूरी आहे…

Continue ReadingBnss कलम ३१९ : केव्हा साक्षीदाराची समक्ष हजेरी माफकरून आयोगपत्र (कमिशन) काढता येईल :

Bnss कलम ३१८ : उच्च न्यायालयातील अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१८ : उच्च न्यायालयातील अभिलेख : प्रत्येक उच्च न्यायालय, आपणांपुढे येणाऱ्या खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीचा व आरोपीच्या साक्ष तपासणीचा तपशील कशा रीतीने उतरून घेण्यात यावा ते सर्वसाधारण नियमाद्वारे विहित करू शकेल व अशी साक्ष साक्षतपासणीचा तपशील अशा नियमानुसार उतरून घेतला…

Continue ReadingBnss कलम ३१८ : उच्च न्यायालयातील अभिलेख :

Bnss कलम ३१७ : दुभाषी खरेखुरे भाषांतर करण्यास बांधलेला :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१७ : दुभाषी खरेखुरे भाषांतर करण्यास बांधलेला : कोणत्याही साक्षीचे किंवा जबाबाचे भाषांतर करण्यासाठी जेव्हा केव्हा कोणत्याही फौजदारी न्यायालयाला दुभाष्याची मदत लागेल तेव्हा, तो दुभाषी अशा साक्षीचे किंवा जबाबाचे खरेखुरे भाषांतर बांधलेला असेल.

Continue ReadingBnss कलम ३१७ : दुभाषी खरेखुरे भाषांतर करण्यास बांधलेला :

Bnss कलम ३१६ : आरोपीच्या साक्षतपासणीचा अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१६ : आरोपीच्या साक्षतपासणीचा अभिलेख : १) जेव्हा केव्हा आरोपीची साक्ष तपासणी महानगर दंडाधिकाऱ्याहून अन्य कोणताही दंडाधिकारी किंवा सत्र न्यायालय यांच्याकडून केली जाईल तेव्हा, आरोपीला विचारलेला प्रत्येक प्रश्न व त्याने दिलेले प्रत्येक उत्तर धरून अशी संपूर्ण साक्ष तपासणी पीठासीन…

Continue ReadingBnss कलम ३१६ : आरोपीच्या साक्षतपासणीचा अभिलेख :

Bnss कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे : जेव्हा पीठासीन न्यायाधीशाने किंवा दंडाधिकाऱ्याने साक्षीदाराची साक्ष नोंदली असेल तेव्हा, साक्षतपासणी चालू असताना अशा साक्षीदाराची जी चालचर्या दिसून आली त्याबाबत दंडाधिकाऱ्याला काही महत्त्वाचे वाटल्यास तसे शेरेही तो नमूद करील.

Continue ReadingBnss कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे :

Bnss कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे : १) जेव्हाकेव्हा आरोपीला न समजणाऱ्या भाषेत कोणतीही साक्ष देण्यात आलेली असेल व तो न्यायालयात जातीने उपस्थित असेल तेव्हा, त्याला समजणाऱ्या भाषेत ती साक्ष त्याला खुल्या न्यायालयात भाषांतर करून सांगण्यात…

Continue ReadingBnss कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :

Bnss कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया : १) कलम ३१० किंवा कलम ३११ खाली घेतलेली प्रत्येक साक्षीदाराची साक्ष पूर्ण होईल तेव्हा, आरोपी समक्ष हजर असेल तर, त्याच्या किंवा तो वकिलामार्फ त उपस्थित असेल तर वकिलाच्या…

Continue ReadingBnss कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया :

Bnss कलम ३१२ : साक्षीच्या अभिलेखाची भाषा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१२ : साक्षीच्या अभिलेखाची भाषा : कलम ३१० किंवा कलम ३११ खाली जेथे उतरन घेतलेली असेल त्या प्रत्येक खटल्यात- (a) क) (अ) जर साक्षीदाराने न्यायालयाच्या भाषेत साक्षीदाराने न्यायालयाच्या भाषेत साक्ष दिली तर, ती त्या भाषेत उतरून घेतली जाईल; (b)…

Continue ReadingBnss कलम ३१२ : साक्षीच्या अभिलेखाची भाषा :

Bnss कलम ३११ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३११ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख : १) सत्र न्यायालयापुढील सर्व संपरीक्षांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्षतपासणी केली जाईल, तसतशी त्याची साक्ष पीठासीन न्यायाधीश स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून, अथवा निदेशानुसार व देखरेखीखाली, त्याने या संबंधात नियुक्त केलेला…

Continue ReadingBnss कलम ३११ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख :

Bnss कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख : १) दंडाधिकाऱ्यापुढे संपरीक्षा केल्या जाणाऱ्या सर्व वॉरंट-खटल्यांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्ष तपासणी होत जाईल तसतशी त्याची साक्ष दंडाधिकारी स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून अथवा शारीरिक किंवा अन्य प्रकारच्या अक्षमतेमुळे तो तसे…

Continue ReadingBnss कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख :

Bnss कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख : १) दंडाधिकाऱ्यासमोर संपरीक्षा केल्या जाणाऱ्या व सर्व समन्स- खटल्यांमध्ये, कलमे १६४ ते १६७ (दोन्ही धरून) याखालील सर्व चौकशीमध्ये व संपरीक्षेच्या ओघात होणाऱ्या कार्यवाहीव्यतिरिक्त कलम ४९३ खालील अन्य सर्व कार्यावाहीमध्ये प्रत्येक साक्षीदाराची साक्षतपासणी…

Continue ReadingBnss कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख :