Posh act 2013 कलम २३ : समुचित शासनाने अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे व आधारसामग्री ठेवणे :

Posh act 2013 कलम २३ : समुचित शासनाने अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे व आधारसामग्री ठेवणे : समुचित शासन, या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करील आणि कामाच्या ठिकाणाच्या लैंगिक छळवणुकीच्या सर्व प्रकरणाच्या बाबतीत दाखल झालेल्या प्रकरणांच्या व निकालात काढलेल्या प्रकरणांच्या संख्येबाबतची आधारसामग्री ठेवील.

Continue ReadingPosh act 2013 कलम २३ : समुचित शासनाने अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे व आधारसामग्री ठेवणे :

Posh act 2013 कलम २२ : मालकाने वार्षिक अहवालामध्ये माहिती समाविष्ट करणे :

Posh act 2013 कलम २२ : मालकाने वार्षिक अहवालामध्ये माहिती समाविष्ट करणे : मालक त्याच्या संघटनेच्या वार्षिक अहवालामध्ये या अधिनियमाखालील कोणत्याही असल्यास दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या आणि त्यांच्या निकालात काढल्याची संख्या, त्याच्या अहवालामध्ये समाविष्ट करील, किंवा जेव्हा असा अहवाल तयार करण्याची आवश्यकता नसेल तेव्हा, कोणत्याही…

Continue ReadingPosh act 2013 कलम २२ : मालकाने वार्षिक अहवालामध्ये माहिती समाविष्ट करणे :

Posh act 2013 कलम २१ : समितीने वार्षिक अहवाल सादर करणे :

Posh act 2013 प्रकरण ८ : संकीर्ण : कलम २१ : समितीने वार्षिक अहवाल सादर करणे : (१) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशावेळी, वार्षिक अहवाल तयार करील आणि तो मालकाला व जिल्हा अधिकाऱ्याला सादर…

Continue ReadingPosh act 2013 कलम २१ : समितीने वार्षिक अहवाल सादर करणे :

Posh act 2013 कलम २० : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार :

Posh act 2013 प्रकरण ७ : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार : कलम २० : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार : जिल्हा अधिकारी - (a)क)(क) स्थानिक समितीने सादर केलेले अहवाल वेळेवर सादर करण्याचे संनियंत्रण करील; (b)ख)(ख) लैंगिक छळवणुकीबद्दल व महिलांच्या हक्काबद्दल जागृती निर्माण करण्याकरिता अशासकीय…

Continue ReadingPosh act 2013 कलम २० : जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार :

Posh act 2013 कलम १९ : मालकाची कर्तव्ये :

Posh act 2013 प्रकरण ६ : मालकाची कर्तव्ये : कलम १९ : मालकाची कर्तव्ये : (a)क)(अ) प्रत्येक मालक कामाच्या ठिकाणी कामाचे सुरक्षित वातावरण पुरवील, त्यात कामाच्या ठिकाणी संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षितता मिळण्याचा अंतर्भाव असेल; (b)ख)(ब) कामाच्या ठिकाणामधील कोणत्याही ठळक जागी, लैंगिक छळवणुकीचे दंडनीय परिणाम; आणि…

Continue ReadingPosh act 2013 कलम १९ : मालकाची कर्तव्ये :

Posh act 2013 कलम १८ : अपील :

Posh act 2013 कलम १८ : अपील : (१) कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये किंवा कलम १३ च्या पोटकलम (३) च्या खंड (एक) किंवा खंड (दोन) अन्वये किंवा कलम १४ च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) अन्वये किंवा कलम १७ अन्वये केलेल्या शिफारशींमुळे किंवा…

Continue ReadingPosh act 2013 कलम १८ : अपील :

Posh act 2013 कलम १७ : तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा माहिती केल्याबद्दल शिक्षा :

Posh act 2013 कलम १७ : तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा माहिती केल्याबद्दल शिक्षा : जेव्हा या अधिनियमाच्या तरतुदींन्वये तक्रार हाताळण्याची किंवा त्यावर कार्यवाही करण्याची, चौकशी करण्याची किंवा कोणतीही शिफारस करण्याची किंवा कारवाई करण्याची कर्तव्ये सोपविलेली कोणतीही व्यक्ती, कलम १६ च्या तरतुदीचे…

Continue ReadingPosh act 2013 कलम १७ : तक्रारीचा किंवा चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा माहिती केल्याबद्दल शिक्षा :

Posh act 2013 कलम १६ : तक्रारीचा व चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध करण्यास किंवा कळविण्यास मनाई :

Posh act 2013 कलम १६ : तक्रारीचा व चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध करण्यास किंवा कळविण्यास मनाई : माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, कलम ९ अन्वये केलेल्या तक्रारीचा मजकूर, पीडित महिलेची, उत्तरवादीची व साक्षीदारांची ओळख व पत्ते, समझोता व…

Continue ReadingPosh act 2013 कलम १६ : तक्रारीचा व चौकशी कार्यवाहीचा मजकूर प्रसिद्ध करण्यास किंवा कळविण्यास मनाई :

Posh act 2013 कलम १५ : नुकसानभरपाई निश्चित करणे :

Posh act 2013 कलम १५ : नुकसानभरपाई निश्चित करणे : कलम १३ च्या पोटकलम (३) च्या खंड (दोन) अन्वये पीडित महिलेस प्रदान करावयाची रक्कम निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ, अंतर्गत समितीने, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीने पुढील गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे : (a)क)(अ) पीडित महिलेस झालेल्या मानसिक वेदना,…

Continue ReadingPosh act 2013 कलम १५ : नुकसानभरपाई निश्चित करणे :

Posh act 2013 कलम १४ : खोट्या किंवा द्वेषपूर्ण तक्रारीबद्दल आणि खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा :

Posh act 2013 कलम १४ : खोट्या किंवा द्वेषपूर्ण तक्रारीबद्दल आणि खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा : (१) जेव्हा उत्तरवादीविरूद्ध केलेला आरोप द्वेषपूर्ण आहे किंवा पीडित महिलेने किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीने, तक्रार खोटी असल्याचे माहिती असताना तक्रार केलेली आहे किंवा पीडित महिलेने किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीने कोणताही…

Continue ReadingPosh act 2013 कलम १४ : खोट्या किंवा द्वेषपूर्ण तक्रारीबद्दल आणि खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा :

Posh act 2013 कलम १३ : चौकशीचा अहवाल :

Posh act 2013 कलम १३ : चौकशीचा अहवाल : (१) या अधिनियमाखालील चौकशी पूर्ण झाल्यावर अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, चौकशी पूर्ण झाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, तिच्या निष्कर्षाचा अहवाल मालकास, किंवा यथास्थिती, जिल्हा अधिकाऱ्यास सादर करील आणि असा अहवाल संबंधित पक्षकारांना उपलब्ध करून…

Continue ReadingPosh act 2013 कलम १३ : चौकशीचा अहवाल :

Posh act 2013 कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई :

Posh act 2013 प्रकरण ५ : तक्रारीची चौकशी : कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई : (१) चौकशी प्रलंबित असताना पीडित महिलेने केलेल्या लेखी विनंतीवरून अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती मालकाला - (a)क)(अ) पीडित महिलेची किंवा प्रतिवादीची अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणी…

Continue ReadingPosh act 2013 कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई :

Posh act 2013 कलम ११ : तक्रारीची चौकशी :

Posh act 2013 कलम ११ : तक्रारीची चौकशी : (१) कलम १० च्या तरतुदीस अधीन राहून, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती जेव्हा उत्तरवादी कर्मचारी असेल तेव्हा उत्तरवादीस लागू असलेल्या सेवा नियमांच्या तरतुदींनुसार तक्रारींची चौकशी करण्याची कार्यवाही करील आणि जेव्हा असे कोणतेही नियम अस्तित्वात नसतील…

Continue ReadingPosh act 2013 कलम ११ : तक्रारीची चौकशी :

Posh act 2013 कलम १० : समझोता :

Posh act 2013 कलम १० : समझोता : (१) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती कलम ११ अन्वये चौकशी सुरू करण्यापूर्वी आणि पीडित महिलेच्या विनंतीवरून ती व उत्तरवादी यांच्यामधील प्रकरणाचा समझोता करण्याकरिता उपाययोजना करील : परंतु, समझोत्याचा आधार म्हणून कोणतीही आर्थिक तडजोड करण्यात येणार नाही.…

Continue ReadingPosh act 2013 कलम १० : समझोता :

Posh act 2013 कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार :

Posh act 2013 प्रकरण ४ : तक्रार : कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार : (१) कोणतीही पीडित महिला, कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाची लेखी तक्रार, घटनेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत आणि घटनांच्या मालिकेच्या बाबतीत, शेवटची घटना घडल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत,जर अंतर्गत समिती स्थापन केली…

Continue ReadingPosh act 2013 कलम ९ : लैंगिक छळवणुकीची तक्रार :

Posh act 2013 कलम ८ : अनुदाने व लेखापरीक्षा :

Posh act 2013 कलम ८ : अनुदाने व लेखापरीक्षा : (१) केंद्र सरकार, कलम ७ च्या पोटकलम (४) मध्ये निर्दिष्ट केलेल्या शुल्कांचे किंवा भत्त्यांचे प्रदान करण्याकरिता वापर करण्यासाठी, केंद्र सरकारला योग्य वाटेल अशा रकमेचे अनुदान यासंबंधात संसदेने कायद्याद्वारे योग्य विनियोजन केल्यानंतर राज्य शासनाला प्रदान करू…

Continue ReadingPosh act 2013 कलम ८ : अनुदाने व लेखापरीक्षा :

Posh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती :

Posh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती : (१) १.(स्थानिक समितीमध्ये) जिल्हा अधिकाऱ्याकडून नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या पुढील सदस्यांचा समावेश असेल : (a)क)(अ) सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील व महिलांच्या विवादाशी परिचित असलेल्या पात्र महिलांमधून नामनिर्देशित करावयाचा अध्यक्ष; (b)ख)(ब) जिल्ह्यातील…

Continue ReadingPosh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती :

Posh act 2013 कलम ६ : १.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता :

Posh act 2013 कलम ६ : १.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता : (१) ज्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा कमी कामगार असल्यामुळे २.(अंतर्गत समिती) घटित करण्यात आलेली नसेल तेव्हा किंवा तक्रार, स्वत: मालकाविरूद्ध असेल तर, जिल्हा अधिकारी अशा आस्थापनांमधील लैंगिक छळवणूकीच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता १.(स्थानिक समिती) म्हणून…

Continue ReadingPosh act 2013 कलम ६ : १.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता :

Posh act 2013 कलम ५ : जिल्हा अधिकारी अधिसूचित करणे :

Posh act 2013 प्रकरण ३ : स्थानिक तक्रार समिती घटित करणे : कलम ५ : जिल्हा अधिकारी अधिसूचित करणे : समुचित शासन या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करण्याकरिता किंवा कामे पार पाडण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा अधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्याला अधिसूचित करू शकेल.

Continue ReadingPosh act 2013 कलम ५ : जिल्हा अधिकारी अधिसूचित करणे :

Posh act 2013 कलम ४ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे :

Posh act 2013 प्रकरण २ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे : कलम ४ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे : (१) कामाच्या ठिकाणचा प्रत्येक मालक, लेखी आदेशाद्वारे, अंतर्गत तक्रार समिती म्हणून ओळखण्यात येणारी एक समिती घटित करील : परंतु, जेव्हा कामाच्या ठिकाणी कार्यालये किंवा…

Continue ReadingPosh act 2013 कलम ४ : अंतर्गत तक्रार समिती घटित करणे :