Pcma act कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे : जेव्हा बालकास ते अज्ञान असताना, - (a)(क)(अ) कायदेशीर पालकाच्या ताब्यातून भुरळ पाडून घेतले असेल तेव्हा; किंवा (b)(ख)(ब) बळजबरीने भाग पाडून किंवा कोणत्याही फसवणुकीच्या मार्गाने फूस लावून कोणत्याही ठिकाणाहून जाण्यास…

Continue ReadingPcma act कलम १२ : विवक्षित परिस्थितीत, अज्ञान बालकाचा विवाह शून्यवत (अवैध) ठरणे :

Pcma act कलम ११ : बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ११ : बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा : (१) जेव्हा एखादे बाल विवाह करते तेव्हा, बालकाचा प्रभार असणारी कोणतीही व्यक्ती, - मग ती मातापिता म्हणून, किंवा पालक म्हणून किंवा अन्य कोणतीही व्यक्ती म्हणून, असो किंवा…

Continue ReadingPcma act कलम ११ : बालविवाहाचा विधी संपन्न करण्यास चालना दिल्याबद्दल किंवा परवानगी दिल्याबद्दल शिक्षा :

Pcma act 2006 कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कोणताही बालविवाह पार पाडते, करते किंवा त्याचा निदेश देते किंवा त्यास अपप्रेरणा देते ती व्यक्ती, असा विवाह बालविवाह नव्हता असा विश्वास ठेवण्यास तिला कारण होते असे तिने सिद्ध केले नसेल तर…

Continue ReadingPcma act 2006 कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा :

Pcma act कलम ९ : बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ९ : बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा : जी कोणी, अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचा प्रौढ पुरूष असताना, बालविवाहाचा करार करील ती व्यक्ती, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या…

Continue ReadingPcma act कलम ९ : बालकाशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास शिक्षा :

Pcma act कलम ८ : कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ८ : कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे : कलम ३, ४ व ५ अन्वये दिलासा देण्याच्या प्रयोजनार्थ, अधिकारिता असणाऱ्या जिल्हा न्यायालयात, ज्या ठिकाणी प्रतिवादी किंवा बाल राहतो त्या ठिकाणी, किंवा जेथे विवाह संपन्न झाला तेथे किंवा जेथे पक्षकार शेवटी एकत्रपणे…

Continue ReadingPcma act कलम ८ : कोणत्या न्यायालयाकडे अर्ज केला पाहिजे :

Pcma act कलम ७ : कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ७ : कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार : जर अर्ज प्रलंबित असण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी आणि अर्ज अंतिम स्वरूपात निकालात काढल्यानंतर देखील परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला असेल तर, कलम ४ किंवा कलम…

Continue ReadingPcma act कलम ७ : कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार :

Pcma act कलम ६ : बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ६ : बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता : कलम ३ अन्वये विलोपनाच्या हुकूमनाम्याद्वारे बालविवाह विलोपित करण्यात आला असला तरीही, हुकूमनामा देण्यापूर्वी, जन्मलेले किंवा गर्भात असलेले प्रत्येक बालक, मग ते या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर जन्मलेले असो, सर्व प्रयोजनांसाठी औरस बालक असल्याचे…

Continue ReadingPcma act कलम ६ : बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता :

Pcma act कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह : (१) जेव्हा बालविवाहातून बालकांचा जन्म झाला असेल तेव्हा, जिल्हा न्यायालय अशा बालकांच्या ताब्यासाठी योग्य आदेश देईल. (२) या कलमान्वये बालकाच्या ताब्यासाठी आदेश देतेवेळी बालकाचे कल्याण व सर्वोत्तम हित याचा जिल्हा न्यायालयाद्वारे सर्वोच्च…

Continue ReadingPcma act कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह :

Pcma act कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद : (१) कलम ३ अन्वये हुकूमनामा देतेवेळी, जिल्हा न्यायालय, विवाहाच्या करारातील स्त्री पक्षकारास तिचा पुनर्विवाह होईपर्यंत, निर्वाहखर्च प्रदान करण्यासाठी विवाहाच्या करारातील पुरूष पक्षकारास किंवा असा पुरूष पक्षकार अज्ञानी असेल तर,…

Continue ReadingPcma act कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद :

Pcma act कलम ३ : विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ३ : विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे : (१) प्रत्येक बालविवाह, - मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर विधिसंपन्न झालेला असो, - विवाहाच्या वेळी जो पक्षकार बाल होता त्याच्या विकल्पानुसार शून्य ठरविण्यात येईल : परंतु…

Continue ReadingPcma act कलम ३ : विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे :

Pcma act कलम २ : व्याख्या :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात, अन्य दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (a)(क)(अ) बालक याचा अर्थ, जर ती व्यक्ती पुरूष असेल तर जिने एकवीस वर्षे वय पूर्ण केलेले नाही आणि जर महिला असेल तर, जिने अठरा वर्षे वय पूर्ण…

Continue ReadingPcma act कलम २ : व्याख्या :

Pcma act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ (२००७ चा ६) (१० जानेवारी २००७) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : बालविवाह करण्यास प्रतिबंध करण्याकरिता आणि तत्संबंधित व तदनुषगिंक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम. भारतीय गणराज्याच्या सत्तावन्नाव्या वर्षी संसदेद्वारे तो पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :-…

Continue ReadingPcma act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

Posh act 2013 कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

Posh act 2013 कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार : (१) जर या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उदभवली तर, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे अशी अडचण दूर करण्यासाठी त्याला आवश्यक वाटतील अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करील…

Continue ReadingPosh act 2013 कलम ३० : अडचणी दूर करण्याचा अधिकार :

Posh act 2013 कलम २९ : नियम करण्याचा समुचित शासनाचा अधिकार :

Posh act 2013 कलम २९ : नियम करण्याचा समुचित शासनाचा अधिकार : (१) केंद्र सरकार, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) विशेषत: व पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाधा न करता अशा नियमांमध्ये, पुढीलपैकी सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबीसाठी तरतूद करता…

Continue ReadingPosh act 2013 कलम २९ : नियम करण्याचा समुचित शासनाचा अधिकार :

Posh act 2013 कलम २८ : हा अधिनियम इतर कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणार नाही :

Posh act 2013 कलम २८ : हा अधिनियम इतर कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणार नाही : या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींशिवाय असतील व त्यांचे अल्पीकरण करणार नाही.

Continue ReadingPosh act 2013 कलम २८ : हा अधिनियम इतर कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणार नाही :

Posh act 2013 कलम २७ : न्यायालयांनी अपराधाची दखल घेणे :

Posh act 2013 कलम २७ : न्यायालयांनी अपराधाची दखल घेणे : (१) कोणतेही न्यायालय पीडित महिलेने किंवा याबाबतीत अंतर्गत समितीने किंवा स्थानिक समितीने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून असेल त्याखेरीज, या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची दखल घेणार नाही. (२)…

Continue ReadingPosh act 2013 कलम २७ : न्यायालयांनी अपराधाची दखल घेणे :

Posh act 2013 धारा २७ : न्यायालयों द्वारा अपराध का संज्ञान :

Posh act 2013 धारा २७ : न्यायालयों द्वारा अपराध का संज्ञान : १) कोई भी न्यायालय इस अधिनियम या तद्धीन बनाए गए नियमों के अधीन दंडनीय किसी अपराध का संज्ञान, व्यथित महिला या आंतरिक समिति अथवा स्थानीय समिति द्वारा इस निमित्त प्राधिकृत किसी व्यक्ति द्वारा…

Continue ReadingPosh act 2013 धारा २७ : न्यायालयों द्वारा अपराध का संज्ञान :

Posh act 2013 कलम २६ : या अधिनियमाच्या तरतुदीचे पालन न केल्याबद्दल शास्ती :

Posh act 2013 कलम २६ : या अधिनियमाच्या तरतुदीचे पालन न केल्याबद्दल शास्ती : (१) जेव्हा मालक - (a)क)(अ) कलम ४ च्या पोटकलम (१) अन्वये अंतर्गत समिती गठित करण्यास कसूर करील तेव्हा; (b)ख)(ब) कलम १३, १४ व २२ अन्वये कारवाई करण्यास निष्फळ ठरेल तेव्हा; आणि…

Continue ReadingPosh act 2013 कलम २६ : या अधिनियमाच्या तरतुदीचे पालन न केल्याबद्दल शास्ती :

Posh act 2013 कलम २५ : माहिती मागविण्याचा व अभिलेखाचे निरीक्षण करण्याचा अधिकार :

Posh act 2013 कलम २५ : माहिती मागविण्याचा व अभिलेखाचे निरीक्षण करण्याचा अधिकार : (१) समुचित शासन, तसे करणे लोकहितार्थ किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या हितार्थ आवश्यक आहे, अशी खात्री पटल्यावर लेखी आदेशाद्वारे - (a)क)(अ) त्याला आवश्यक असेल अशी लैंगिक छळवणुकीशी संबंधित असणारी माहिती…

Continue ReadingPosh act 2013 कलम २५ : माहिती मागविण्याचा व अभिलेखाचे निरीक्षण करण्याचा अधिकार :

Posh act 2013 कलम २४ : समुचित शासनाने, हा अधिनियम प्रसिद्ध करण्याकरिता उपाययोजना करणे :

Posh act 2013 कलम २४ : समुचित शासनाने, हा अधिनियम प्रसिद्ध करण्याकरिता उपाययोजना करणे : समुचित शासन, वित्तपुरवठ्याच्या व अन्य साधनसंपत्तीच्या उपलब्धतेस अधीन राहून - (a)क)(अ) कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीविरूद्ध संरक्षणाची तरतूद करणाऱ्या या अधिनियमाच्या तरतुदीबद्दल जनतेस जाणीव करून देण्यासाठी संबंधित माहिती देईल, शिक्षण…

Continue ReadingPosh act 2013 कलम २४ : समुचित शासनाने, हा अधिनियम प्रसिद्ध करण्याकरिता उपाययोजना करणे :