Bnss कलम ३९१ : विवक्षित न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्यासमोर विवक्षित अपराध केलेले असता त्यांनी त्यांची संपरीक्षा करावयाची नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३९१ : विवक्षित न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्यासमोर विवक्षित अपराध केलेले असता त्यांनी त्यांची संपरीक्षा करावयाची नाही : ३८३, ३८४, ३८८ आणि ३८९ या कलमांमध्ये उपबंधित केले असेल तेवढे खेरीज करून एरव्ही, कलम २१५ मध्ये निर्देशिलेला कोणताही अपराध जेव्हा (उच्च…

Continue ReadingBnss कलम ३९१ : विवक्षित न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्यासमोर विवक्षित अपराध केलेले असता त्यांनी त्यांची संपरीक्षा करावयाची नाही :

Bnss कलम ३९० : कलमे ३८३, ३८४, ३८८ आणि ३८९ खालील दोषसिध्दीविरूध्द अपिले :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३९० : कलमे ३८३, ३८४, ३८८ आणि ३८९ खालील दोषसिध्दीविरूध्द अपिले : १) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, उच्च न्यायालयाहून अन्य न्यायालयाने कलम ३८३, कलम ३८४, कलम ३८८ किंवा कलम ३८९ खाली शिक्षा दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला, अशा न्यायालयात…

Continue ReadingBnss कलम ३९० : कलमे ३८३, ३८४, ३८८ आणि ३८९ खालील दोषसिध्दीविरूध्द अपिले :

Bnss कलम ३८९ : समन्साप्रमाणे हजर न झाल्यास शिक्षा देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८९ : समन्साप्रमाणे हजर न झाल्यास शिक्षा देणे : १) जर फौजदारी न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी समन्स काढण्यात आलेला कोणताही साक्षीदार समन्सचे पालन म्हणून विवक्षित स्थळी व वेळी उपस्थित राहण्यास कायद्याने बांधलेला होता आणि त्या स्थळी किंवा वेळी हजर राहण्यात…

Continue ReadingBnss कलम ३८९ : समन्साप्रमाणे हजर न झाल्यास शिक्षा देणे :

Bnss कलम ३८८ : उत्तर देण्यास किंवा दस्तैवज हजर करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला कारावासात ठेवणे किंवा हवालतीत पाठविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८८ : उत्तर देण्यास किंवा दस्तैवज हजर करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला कारावासात ठेवणे किंवा हवालतीत पाठविणे : जर कोणत्याही साक्षीदाराने त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अथवा फौजदारी न्यायालयापुढे एखादा दस्तऐवज किंवा एखादी वस्तू हजर करण्यास जिला फर्मावण्यात आले…

Continue ReadingBnss कलम ३८८ : उत्तर देण्यास किंवा दस्तैवज हजर करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला कारावासात ठेवणे किंवा हवालतीत पाठविणे :

Bnss कलम ३८७ : माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८७ : माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका : एखाद्या व्यक्तीने जी कोणतीही गोष्ट करणे कायद्याने आवश्यक असेल ते करण्याला तिने नकार दिल्याबद्दल किंवा ते न केल्याबद्दल अथवा उद्देशपूर्वक अपमान केल्याबद्दल किंवा व्यत्यय आणल्याबद्दल जेव्हा कोणत्याही न्यायालयाने कलम ३८४…

Continue ReadingBnss कलम ३८७ : माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका :

Bnss कलम ३८६ : निबंधक अगर उप-निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय मानावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८६ : निबंधक अगर उप-निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय मानावयाचे : राज्य शासन तसे निदेशित करील तेव्हा, नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६) याखाली नियुक्त केलेला कोणताही निबंधक किंवा दुय्यमनिबंधक हा ३८४ व ३८५ या कलमांच्या अर्थानुसार दिवाणी न्यायालय…

Continue ReadingBnss कलम ३८६ : निबंधक अगर उप-निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय मानावयाचे :

Bnss कलम ३८५ : कलम ३८४ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला वाटत असेल त्याबाबतीत प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८५ : कलम ३८४ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला वाटत असेल त्याबाबतीत प्रक्रिया : १) कलम ३८४ मध्ये निर्दिष्ट केलेल्यांपैकी आणि आपल्या नजरेस पडेल अशा प्रकारे किंवा आपल्या समक्ष घडलेला कोणताही अपराध केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला, तिने द्रव्यदंड…

Continue ReadingBnss कलम ३८५ : कलम ३८४ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला वाटत असेल त्याबाबतीत प्रक्रिया :

Bnss कलम ३८४ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८४ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया : १) जेव्हा भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २०९, कलम २११, कलम २१२, कलम २१३ किंवा कलम २६५ यामध्ये वर्णन केलेला असा कोणताही अपराध कोणत्याही दिवाणी, फौजदारी किंवा महसूल न्यायालयाच्या नजरेस पडेल…

Continue ReadingBnss कलम ३८४ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया :

Bnss कलम ३८३ : खोटा साक्षीपुरावा देणे:संक्षिप्त प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८३ : खोटा साक्षीपुरावा देणे:संक्षिप्त प्रक्रिया : १) जर कोणताही न्याय निर्णय देतेवेळी किंवा कोणतीही न्यायिक कार्यवाही निकालात काढणारा कोणताही अंतिम आदेश देतेवेळी सत्र न्यायालायाने किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने अशा आशयाचे मत व्यक्त केले की, अशा कार्यवाहीत उपस्थित झालेल्या…

Continue ReadingBnss कलम ३८३ : खोटा साक्षीपुरावा देणे:संक्षिप्त प्रक्रिया :

Bnss कलम ३८२ : दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याची कार्यपध्दती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८२ : दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याची कार्यपध्दती : १) कलम ३७९ किंवा कलम ३८० खाली ज्याच्यकडे फिर्याद देण्यात आली असेल तो दंडाधिकारी, १६ व्या प्रकरणात काहीही अंतर्भुत असले तरी, शक्य होईल तेथवर, ती फिर्याद जणू काही पोलीस अहवालावरून दाखल करण्यात…

Continue ReadingBnss कलम ३८२ : दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याची कार्यपध्दती :

Bnss कलम ३८१ : वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८१ : वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार : कलम ३७९ खाली फिर्याद दाखल करण्यासाठी आपणाकडे करण्यात आलेला अर्ज किंवा कलम ३८० खालील अपील ऐकणारे कोणतेही न्यायालय वादखर्चाबाबत न्याय्य असेल असा आदेश देऊ शकेल.

Continue ReadingBnss कलम ३८१ : वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार :

Bnss कलम ३८० : अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८० : अपील : १) ज्या व्यक्तीच्या अर्जावरून उच्च न्यायालयाहून अन्य कोणत्याही न्यायालयाने कलम ३७९ च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) खाली फिर्याद देण्यास नकार दिला असेल अथवा अशा न्यायालयाने जिच्याविरूध्द अशी फिर्याद दिली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला असे…

Continue ReadingBnss कलम ३८० : अपील :

Bnss कलम ३७९ : कलम २१५ मध्ये उल्लेखिलेल्या प्रकरणांतील कार्यपद्धती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २८ : न्यायदानाच्या कामावर परिणाम करणाऱ्या अपराधांबाबतचे उपबंध : कलम ३७९ : कलम २१५ मध्ये उल्लेखिलेल्या प्रकरणांतील कार्यपद्धती : १) एखाद्या न्यायालयातील कार्यवाहीमध्ये किंवा तिच्या संबंधात अथवा त्या न्यायालयातील कार्यवाहीमध्ये पुराव्यात हजर केलेल्या किंवा दिलेल्या दस्तैवजाबाबत जो कोणताही अपराध…

Continue ReadingBnss कलम ३७९ : कलम २१५ मध्ये उल्लेखिलेल्या प्रकरणांतील कार्यपद्धती :

Bnss कलम ३७८ : मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७८ : मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे : १) जेव्हा केव्हा कलम ३६९ च्या किंवा कलम ३७४ च्या उपबंधाखाली अडकवून ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीचा एकादा नातलग किंवा मित्र, तिला आपल्या हवाली करण्यात यावे अशी इच्छा प्रदर्शित करील तेव्हा,…

Continue ReadingBnss कलम ३७८ : मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे :

Bnss कलम ३७७ : अडकवून ठेवलेली मनोविकल व्यक्ती सोडून देण्यायोग्य असेल तेव्हाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७७ : अडकवून ठेवलेली मनोविकल व्यक्ती सोडून देण्यायोग्य असेल तेव्हाची प्रक्रिया : १) जर कोणत्याही व्यक्तीला कलम ३६९ च्या पोटकलम (२) खाली किंवा कलम ३७४ खाली अडकवून ठेवलेले असेल, आणि महानिरीक्षकांनी किंवा वीक्षकांनी (अभ्यागत) आपल्या मते त्या व्यक्तीला सोडून…

Continue ReadingBnss कलम ३७७ : अडकवून ठेवलेली मनोविकल व्यक्ती सोडून देण्यायोग्य असेल तेव्हाची प्रक्रिया :

Bnss कलम ३७६ : मनोविकल कैदी बचाव करण्यास समर्थ असल्याचे घोषीत करण्यात आले असेल त्या बाबतीतील कार्यपद्धती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७६ : मनोविकल कैदी बचाव करण्यास समर्थ असल्याचे घोषीत करण्यात आले असेल त्या बाबतीतील कार्यपद्धती : जर कोणत्याही व्यक्तीला कलम ३६९ च्या पोटकलम (२) च्या उपबंधाखाली अडकवून ठेवलेले असेल आणि तुरूंगात अडकवलेल्या व्यक्तीच्या बाबतीत कारागृह महानिरीक्षकाने किंवा सार्वजनिक मानसिक…

Continue ReadingBnss कलम ३७६ : मनोविकल कैदी बचाव करण्यास समर्थ असल्याचे घोषीत करण्यात आले असेल त्या बाबतीतील कार्यपद्धती :

Bnss कलम ३७५ : अमंलदार अधिकाऱ्यास कार्ये पार पाडण्याकरता राज्य शासनाचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७५ : अमंलदार अधिकाऱ्यास कार्ये पार पाडण्याकरता राज्य शासनाचा अधिकार : कलम ३६९ किंवा कलम ३७४ च्या उपबंधाखाली एखाद्या व्यक्तीला ज्या तुरूंगात बंदिवान करण्यात आले असेल त्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला राज्य शासन कारागृह महानिरीक्षक याची कलम ३७६ किंवा ३७७ खालील…

Continue ReadingBnss कलम ३७५ : अमंलदार अधिकाऱ्यास कार्ये पार पाडण्याकरता राज्य शासनाचा अधिकार :

Bnss कलम ३७४ : मनोविकलते च्या आधारावर दोषमुक्त केलेल्या व्यक्तीला सुरक्षित हवालतीत स्थानबध्द करावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७४ : मनोविकलते च्या आधारावर दोषमुक्त केलेल्या व्यक्तीला सुरक्षित हवालतीत स्थानबध्द करावयाचे : १) आरोपी व्यक्तीने अभिकथित कृत्य केलेले आहे असा निष्कर्ष नमूद केला जाईल तेव्हा, ज्याच्यासमोर संपरीक्षा झाली असेल तो दंडाधिकारी किंवा ते न्यायालय, असे कृत्य अक्षमता आढळून…

Continue ReadingBnss कलम ३७४ : मनोविकलते च्या आधारावर दोषमुक्त केलेल्या व्यक्तीला सुरक्षित हवालतीत स्थानबध्द करावयाचे :

Bnss कलम ३७३ : मनोविकलतेच्या कारणावरून दोषमुक्तीचा न्यायनिर्णय :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७३ : मनोविकलतेच्या कारणावरून दोषमुक्तीचा न्यायनिर्णय : कोणत्याही व्यक्तीने ज्या वेळी अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्या वेळी ती ज्या कृत्याने अपराध घडला असल्याचे अभिकथन झाले असेल त्याचे स्वरूप काय आहे अथवा ते कृत्य गैर किंवा कायद्याच्या विरोधी…

Continue ReadingBnss कलम ३७३ : मनोविकलतेच्या कारणावरून दोषमुक्तीचा न्यायनिर्णय :

Bnss कलम ३७२ : आरोपी निकोप (स्वस्थचित्त) मनाचा दिसून येईल तेव्हा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३७२ : आरोपी निकोप (स्वस्थचित्त) मनाचा दिसून येईल तेव्हा : जेव्हा चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या वेळी आरोपी निकोप मनाचा असल्याचे दिसून येईल आणि आरोपीने केलेले कृत्य ते करतेवेळी तो निकोप मनाचा असता तर अपराध ठरले असते आणि कृत्य घडले त्या…

Continue ReadingBnss कलम ३७२ : आरोपी निकोप (स्वस्थचित्त) मनाचा दिसून येईल तेव्हा :